Перейти к содержимому

चिकन सूप आणि चिकन रस्सा 😋 एकदा या पद्धतीने बनवून बघा | Chicken Soup & Chicken Rassa

Meena k Sabale

0:00 / 0:00

चिकन सूप आणि चिकन रस्सा 😋 एकदा या पद्धतीने बनवून बघा | Chicken Soup & Chicken Rassa

892 просмотра · 6 дн. назад
Meena k Sabale
10 подписчиков
892 просмотра · 6 дн. назад
हाय हॅलो नमस्कार, मी मीना! ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी बनवले आहे खूपच टेस्टी चिकन सूप आणि चिकन रस्सा. 😋🍗 चिकन सूप आणि चिकन रस्सा या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. घरच्या पद्धतीने बनवलेले हे दोन्ही पदार्थ खायला खूप छान लागतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. chicken recipe #marathivlog# vlog #meenavlog #chikan raasa #