Перейти к содержимому

SHIMLA चा MALL ROAD 😍 | पहिल्यांदा आलो आणि असा अनुभव आला! ‪@phaktphirmhana‬

Phakt Phir Mhana

0:00 / 0:00

SHIMLA चा MALL ROAD 😍 | पहिल्यांदा आलो आणि असा अनुभव आला! ‪@phaktphirmhana‬

151 просмотр · 2 дня назад
Phakt Phir Mhana
280 подписчиков
151 просмотр · 2 дня назад
नमस्कार मित्रांनो! 🙏 या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे शिमल्याच्या सुंदर आणि गजबजलेल्या 'मॉल रोड' (Mall Road) वर! जर तुम्ही हिमाचल ट्रिपचे प्लॅनिंग करत असाल, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. ​शिमला मॉल रोडवर फिरतानाचा माझा अनुभव, तिथे काय काय पाहण्यासारखे आहे आणि तिथले वातावरण कसं आहे, हे सर्व मी या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 🏔️✨ व्हिडिओ मोठा होत होता त्यामुळे व्हिडिओ चे दोन Part केले आहे, दोन्ही Part नक्की बघायचे आहे.🙏 ​व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच नवनवीन ट्रॅव्हल व्लॉग्ससाठी चॅनलला नक्की Subscribe करा! 🇵‌🇷‌🇴‌🇩‌🇺‌🇨‌🇹‌🇸‌ 📍 Best budget wireless Mic 👇 https://amzn.to/4nhpzMm Mini Tripod for vlogging https://amzn.to/42kTdGY Big Tripod for best shoot https://amzn.to/4tildFV ❤️ Follow on us 👇 Instagram :-https://www.instagram.com/phakt_phir_... Facebook page :-https://www.facebook.com/profile.php?... Your queries and topics covered in this video : places to visit in shimla shimla tourist places shimla himachal pradesh shimla himachal shimla best places to visit jakhu ropeway shimla shimla travel vlog shimla tour guide shimla tour Things to do in Shimla shimla jakhu mandir best places to visit in shimla shimla hill station kufri shimla शिमला वलॉग शिमला ​#Shimla #MallRoad #HimachalPradesh #MarathiVlog #TravelVlog #ShimlaDiaries #MarathiTraveler #HimachalTourism #PhaktPhirmhana