" Kothaligad Karjat 🚩__ Dangerous Fort | कोथळीगडाचा चित्त थरारक रूप 🔥__Trekking ⛰️🚩
Kokankar Sachin " 18
0:00 / 0:00
" Kothaligad Karjat 🚩__ Dangerous Fort | कोथळीगडाचा चित्त थरारक रूप 🔥__Trekking ⛰️🚩
703 просмотра · 1 год назад
Kokankar Sachin " 18
2,2 тыс. подписчиков
703 просмотра · 1 год назад
" Kothaligad Karjat 🚩__ Dangerous Fort | कोथळीगडाचा चित्त थरारक रूप 🔥__Trekking ⛰️
🇰 🇴 🇰 🇦 🇳 🇰 🇦 🇷 🇸 🇦 🇨 🇭 🇮 🇳 18
Follow me here to chat :- Insta
/ kokankar_sachin_18
I hope you all will like the Vlog. 💖
Join this channel For more Updates
Kothaligad
kothaligad Trek
Kothaligad Trekking
Dangerous Fort In Maharashtra
Kothaligad Trekking In Maharashtra
Maharashtra Best Trekking
mansoon Best Trekking
Kothaligad Accident
cinematic irshalgad
Top Advanture In Maharashtra
manoj dey Blog
sourav Joshi Vlog
50million View's
trend Video
#explorpage
YouTubu Algorithms Viral
#Fort #Maharashtra
#today #Explore
#kille #gadkille
#Kothaligad
#maharaj #darwaja
#prachinkal #प्राचीनकाल
#महाराज #भटकंती #सह्याद्री
#sahyadri #trend #fastviral #scroll
#sunset #scrollreels
#reels #instalike #like #viralreels
#sahyadribhatkanti #bhatkanti_sahyadrichi_
#fast #olddarvaja #मॉर्निंग्रील्स
स्थान: कोथळीगड, कर्जतच्या पूर्वेस, रायगड जिल्ह्यात आहे.
उंची: ३१०० फूट.
इतर नाव: पेठचा किल्ला (Peth Fort).
श्रेणी: मध्यम.
चढाई: सोपी असल्याने, कर्जतमधील एक प्रसिद्ध ट्रेकिंग ठिकाण आहे.
इतिहास: किल्ल्याचा इतिहास रक्तरंजित आहे, असे सांगितले जाते.
जवळचे गाव: पेठ.
इतिहास :
शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेला होता.गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचे सैन्य कापून काढले.
हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफ़तह असेही नामकरण करण्यात आले. फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूर वीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला; त्या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले.
आता पूर्वी या गडाला पेठ या नावाने ओळखले जायचं पण याचं नाव बदललं कसं, माझ्या माहितीनुसार या गडाच्या ज्या पायऱ्या आहेत जो बुरुज आहे त्या बुरुजाच्या आत मधून पायऱ्या वरती जाण्यासाठी काढले असावे. तो जो कातळ आहे त्या कातळाला खोदून त्या पायऱ्या तयार केल्या आत मधून त्यामुळे कदाचित कोथळीगड हे नाव पडलं असावं. आणि हे खर आहे.
मित्रांनो सांगण्यासारखं बरच काही आहे. आपल्या राजांचा इतिहास खूप मोठा आहे जितकं समजून घेऊ तितका कमीच. हे विषय काढायला नको पण थोडं. मला असं वाटतं की लोकांपर्यंत पोहचाव. काही दिवसांपूर्वीच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच एक चित्रपट रिलीज झालेला. आता तो चित्रपट ते विचार परत एकदा लोकांपासून 90 % दुर झालेत. आताच एक चित्रपट रिलीज झाला ना तो सैयारा की खयारा ते बघून लोक रडता येत. अरे काय आहे त्याच्यात. विसरलेत का चार-पाच महिन्यात. छ*** या चित्रपटांमध्ये जेवढे दाखवले गेलेले आहे जेवढं लोक बघू शकतात. छोट्या मुलांपासून ते थोर व्यक्ती सगळे रडले हा चित्रपट बघून. पण फक्त चित्रपट गृहपर्यंतच का?. विसरलेत का विचार. अरे जर पूर्ण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केलात ना तर आश्चर्यचकित व्हाल. हा तो इतिहास आहे तो कधीच मोठ्या पदावर आणला नाही. काही लोक अकबरला महान समजतात. त्या औरंग्यावर चित्रपट बनवतात. अरे काय आहे. कोणता इतिहास आहे त्यांच्यात. छ*** हा फक्त चित्रपट नव्हता तर ते विचार होते जे ह्या चित्रपटांमध्ये दाखवले गेलेत. मित्रांनो आपल्या स्वातंत्र्याची लढाई फक्त 1947 पासूनच नाही. तर लढाई ही सोळाशेच्या शतकापासून लढली गेलेली आहे हे लक्षात असू द्या. जेवढ्या पण लढाई लढण्यात ते फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी लढल्या गेलेल्या आहेत. आणि त्या औरंग्यासारख्या आतापाईयोंचा इतिहास फक्त यासाठी आहे. की तो औरंगजेब आपल्या महाराजांच्या विचारांच्या विरोधात होते. छत्रपती संभाजी महाराजांसोबत लढाई केली म्हणून. लोकांना समजावं लोकांपर्यंत पोहोचाव यासाठी त्याचा उल्लेख केला आहे. नाहीतर कसला आणि कोण औरंगजेब. खरे औरंगे तर अजून महाराष्ट्रात आहेत. जे मातीसाठी जातीला खातायत. असल्यांना धडा शिकवणे हेच आपला आता काम आहे. ज्यांना पट्टय त्यांनी घ्या नाहीतर विषय सोडून द्या....
🙏धन्यवाद__
THANKS FOR WATCHING ❤️🩹