Mumbai सोडून गावात Shift झालो… आता पैसे कसे कमावतो? | Our Income Sources
Rootsandroutines
0:00 / 0:00
Mumbai सोडून गावात Shift झालो… आता पैसे कसे कमावतो? | Our Income Sources
94 308 просмотров · 3 дня назад
Rootsandroutines
4,42 тыс. подписчиков
94 308 просмотров · 3 дня назад
मुंबई सोडून गावात shift झाल्यापासून आम्हाला एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो — “तुम्ही दोघं आता करता काय?” आणि “Job sodla, मग पैसे कसे कमावता?” 😄
आजच्या vlog मध्ये मी पहिल्यांदाच आमचे सध्याचे 5 income sources share केले आहेत — Interior Designing & 3D Designing, Social Media Page Handling, Teaching, YouTube आणि Video Editing.
यापैकी आमचा main income source कोणता आहे, हे सगळं आम्ही कसं build केलं आणि गावात राहून location-independent काम करणं आम्हाला कसं शक्य होतंय याबद्दल या video मध्ये बोलले आहे.
5 income sources म्हणजे 5 fixed salaries नाहीत. 😄 आम्ही अजूनही शिकतोय, नवीन गोष्टी explore करतोय आणि हळूहळू आमचं future build करतोय.
हा आमचा personal experience आहे. ❤️
#VillageLife #IncomeSources #WorkFromHome #MarathiVlog #KonkanLife #Freelancing #InteriorDesign #YouTubeJourney
Instagram:
@rootsandroutines
Thank you for watching ❤️