Перейти к содержимому

खोटं नाट बोलू नका | Khota Nata Bolu Naka |सुपरहिट गवळण | हार्मोनियम नोटेशनमध्ये | गोकुळाष्टमी विशेष

आरोही संदीप भक्तीसंगीत

0:00 / 0:00

खोटं नाट बोलू नका | Khota Nata Bolu Naka |सुपरहिट गवळण | हार्मोनियम नोटेशनमध्ये | गोकुळाष्टमी विशेष

58 420 просмотров · 4 года назад
आरोही संदीप भक्तीसंगीत
40,9 тыс. подписчиков
58 420 просмотров · 4 года назад
सुपरहीट गौळण | खोट नाट बोलु नका | Khota Nata Bolu Naka |सुमधुर आवाजात हार्मोनियम नोटेशनमध्ये | सर्वांना नमस्कार..राम कृष्ण हरी.. सर्वांना हार्मोनियम.भजन .सांप्रदायिकचाली . नोटेशन सहीत घरबसल्या शिकता येईल..त्यासाठी आपले चॅनल सुरु केलेले आहे.. तेव्हा ज्यांना कोणाला स्वइच्छेने आपआपल्या मनाने फुल न फुलाची पाकळी म्हणुन मदत करायची असेल तर करु शकता..जर कोणाला फी म्हणुन पेमेंट करायचे असेल तर. ह्याच नंबरवर करा.. PhonePe. GooglePay. ला 9922752922 हा नंबर आहे.. ह्या नंबर वर आपन ऑनलाईन पेमेंट करु शकता.🙏🙏🙏 Sandip Jadhav 9922752922 Whatsapp हार्मोनियम नोटेशन मार्गदर्शन Harmonium Noation आरोही संदीप भक्तीसंगीत Bhajan. Gavlan. Abhang सुंदर गोड आणि मधुर चालीमध्ये वारकरी सांप्रदायिक अभंग ,पारंपारीक लोकप्रिय गाजलेले सर्व भजन , गौळण , लोकगीत ,भक्तीगीत , जागरण गोंधळ गीत ,देवीचे गीत,हार्मोनियम मार्गदर्शन व नोटेशन मार्गदर्शन ,Aarohi Sangeet आरोही संगीत आपल्या यूट्यूब चॅनल वर बघायला मिळतील..नवनवीन अभंग,भजन, गौळणी, भक्तिगीते पाहण्यासाठी माझ्या Aarohi Sangeet यूट्यूब चॅनन ला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, तसेच शेजारील बेल बटन दाबा जेणेकरून माझे या पुढे नवनविन व्हिडिओ चे नोटिफिकेशन आपल्याला सर्व प्रथम मिळेल... सर्वांना माझा नमस्कार 👇गवळण नोटेशन 👇 स्वर काळी दोन प सां सां नी् । नी् ध् ध् प । खो ट ना ट । बो लु न का । प नी् नी् ध् । ध् प म ग् सा ऱ्या ज नी । ख र तु म्ही सा ग् ग् म ध् ध् प सां गा म ला ग को णी प s s प म ग् ၊ म ग् सा सा ၊ ध़् नी़। नी़ सा न s s का s s ၊ आ ळ घे ऊ ၊ बा ळा । व री सा सा सा सा ग् ၊ ग् ग् को णी म्ह ण ती ၊ मा ठ ग् ग् ၊ ग् म म ၊ म म म ၊ म म ၊ प प प मा झा ၊ फो ड तो ၊ प द र ၊ मा झा ၊ ओढतो प ध् ग्ं रै । सां नी् सां शा लु मा झा । फा ड तो प सां नी सां । नी् ध् ध् प खो ट ना ट ၊ बो लु न का खोट नाट बोलु नका ၊ साऱ्याजणी खर तुम्ही सांगा मला ग कुणी ၊ नका आळ घेऊ बाळावरी प ध् प . म . ग रे । रे रे . रे नी् । ध् प तु म्ही s , गो पी का Iग व. ळ्या च्या । ना री प प ध् प म म I ग रे , रे रे नी् ध् प स दा ओ र ड त I ये ता , मा झ्या s दा री प प प सां , सां सां , नी् नी् नी् नी् ,नी् ध् ध् ध् ध् प बा ळ मा झ ,गु णी ,त्या च ना व , न का घे ऊ कोणी सा सा सा . सा ग् ग् म , ध् ध् प प ये थु नी , जा ग तु म्ही , ल व क री ॥२ ॥ प ध् प म म ग् रे । रे रे । रे नी् । नी ध् ध् प य शो दा म्ह णे मी s I हा ल I वि ते I पा s ळ णा ध् ध् ध् ध् | ध् ध् ध् प I प ध् रै सां I सां s नी् ध् पा ळ ण्या त|नि ज ला s Iमा s s झा Iका s न्हा s प सां नि सां I नी् ध् ध् प । ह सु न का I बो लु न का ॥३॥ हसु नका बोलु नका.. साऱ्याजनी खर तुम्ही सांगा मला ग कुणी .. नका आळ घेऊ बाळावरी काही ठीकाणी शुध्द नी तर काही ठीकाणी कोमल नि् घेतलेला आहे व्यवस्थीत बघुन घ्या ... नोटेशन लीहील्या नंतर लाईक कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनल चे प्रत्येक व्हीडीओ बघीतल्या नंतर ..आपले भजन. गवळण व इत्यादी सर्वच व्हीडीओ तुमच्या मिञ . मैञीनींना. तुमच्या सर्व व्हॉटसप ग्रुपवर भजन व्हीडीओ ची लिंक पाठवा.. शेअर करा व त्यांना आपले चॅनल..सब्स्क्राईब..Subscribe.. करायला सांगा.. 🙏 सर्वांना नमस्कार 🙏🚩राम कृष्ण हरी🚩 #आरोहीसंदीपभक्तीसंगीत #खोटनाटबोलुनका #गोकुळाष्टमीगवळण #गौळण #Gavlan #गवळणी #harmoniumnotetion #गवळणीमराठी #गवळणीभजन #gavalani #Abhang #Bhajan #Bhaktigeet #marathigavlan #harmonium #notation #khotanatabolunaka #superhitgavlan #godsong #krishnagavlan #sandipjadhav #Aarohi #sangeet #नकानाआळघेऊबाळावरी #गवळण #भजन #अभंग #हार्मोनियम #नोटेशन #भक्तीगीत #कृष्णागवळण #सुपरहीटगवळण #आरोहीसंगीत #संदीपजाधव #खोटनाटबोलुनका #bhajanmusic #Bhajanmusic #भजनम्युझीक #भजनसंगीत #devotionalsongs #gaulan #उडत्याचालीचीगवळण #ठसकेबाजगौळण #उडत्याचालीचीगवळण #सुमधुरगवळण #जबरदस्तगवळण #गवळणी #गवळणीमराठीmp3 #मराठीगवळण #कृष्णजन्माचीगवळण #गोकुळाष्टमी #गोकुळाष्टमीस्पेशल #gokulashtami