Перейти к содержимому

कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम 😍❤️ Engagement in Konkan

कोकण संस्कृती

0:00 / 0:00

कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम 😍❤️ Engagement in Konkan

121 388 просмотров · 2 г. назад
कोकण संस्कृती
229 тыс. подписчиков
121 388 просмотров · 2 г. назад
कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम 😍❤️ Engegment in Konkan मंडळी सध्या कोकणात गौरी गणपतीचा सण आहे आणि या गौरी गणपतीच्या सणा निमित्त कोकणात मुलगा मुलगी पसंतीचा कार्यक्रम खूप जोरात चालतो. आपला तरुण झालेला मुलगा किंवा मुलगीला योग्य तो वर शोधून त्यांचं लग्नकार्य पार पाडावे हे प्रत्येक आई-वडिलांना वाटते. त्या अनुषंगाने दोन्ही परिवाराकडून मुलगा किंवा मुलगी यांचा शोध घेतला जातो . मुलीला किंवा मुलाला योग्य तो वर शोभेल असे वाटले की मग पुढची बोलणी सुरू होते. दोन्ही परिवाराकडून किंवा नवरा नवरीची किंवा मुलगी मुलगीची पसंती कळल्यावर दोन्ही दोन्ही परिवारांमध्ये ठराव होतो . त्यानंतर आपली भावकी आप्तेष्ट नातेवाईक यांच्यासमोर एक चहापाणीचाच म्हणजेच मुलगी पसंतीचा कार्यक्रम ठेवला जातो. कोकणात कोकणात मुलगी पसंतीच्या कार्यक्रमाला चहापाणी चा कार्यक्रम म्हणतात. #कोकणातलामुलगीपसंतीचाकार्यक्रम #EngegmentInKonkan #MulgiPasanti #KonkanSanskruti #KokanatilMulgiPasanti #EngegmentInKonkan तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा! Facebook -   / phadkale.sandesh   instagram - https://www.instagram.com/kokansanskr... My Shooting Gear and Shooting Accessories - Camera - https://amzn.to/34jQGzy Gopro - https://amzn.to/3mgNOcV Memory card - https://amzn.to/37tyrJO https://amzn.to/37ti0NJ Gorilla tripod - https://amzn.to/3jfRTff smartphone--https://amzn.to/31uZTTz headphone--https://amzn.to/2HveaZe powerbank--https://amzn.to/3jlutp1