मला सतत विचारला जाणारा प्रश्न 📚 MPSC मी कोणती Test Series वापरते? माझा Honest Experience🎯 MPSC study
MPSC Unfiltered with Diksha
0:00 / 0:00
मला सतत विचारला जाणारा प्रश्न 📚 MPSC मी कोणती Test Series वापरते? माझा Honest Experience🎯 MPSC study
1 438 просмотров · 1 месяц назад
MPSC Unfiltered with Diksha
599 подписчиков
1 438 просмотров · 1 месяц назад
📚 MPSC मी कोणती Test Series वापरते? | माझा Honest Experience 🎯 MPSC Study Vlog
MPSC Group C / Combine ची तयारी करताना योग्य Test Series निवडणं किती महत्त्वाचं आहे, हे या व्हिडिओमध्ये माझ्या अनुभवातून सांगितलं आहे. ❤️
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल👇
✅ मी सध्या कोणती MPSC Test Series वापरते?
✅ Test Series निवडताना कोणत्या गोष्टी पाहाव्यात?
✅ PYQ, Sectional Test & Full-Length Test यांचा योग्य वापर कसा करायचा?
✅ Tests मधून आपले Marks आणि Accuracy कशी improve करायची?
✅ माझी Test Analysis करण्याची पद्धत 📖
✅ तुमच्यासाठी Test Series खरंच उपयोगी ठरेल का?
जर तुम्ही MPSC Group C / Combine / Talathi ची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 🎯
Telegram channel 👇🏻 https://t.me/mpscunfilteredwithdiksha
my Main channel
shopping @wandergirldiksha
vlog @Diktush
upsc study @diksha_kataktalware
educational@Shravakacademy
तुम्ही कोणती Test Series वापरता? Comment मध्ये नक्की सांगा! ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe ❤️ करायला विसरू नका.
#MPSC #MPSCCombine #MPSCGroupC #MPSCStudy #MPSCTestSeries #MPSCPreparation #MPSCStrategy #MPSCMarathi #Talathi #MPSC2026