Перейти к содержимому

चिपळूण ते गुहागरचा भन्नाट प्रवास । कोकणातील एक सुंदर रोड ट्रिप

Travel with Kaustubh

0:00 / 0:00

चिपळूण ते गुहागरचा भन्नाट प्रवास । कोकणातील एक सुंदर रोड ट्रिप

370 просмотров · 11 дней назад
Travel with Kaustubh
799 подписчиков
370 просмотров · 11 дней назад
या व्हिडिओमध्ये आपण निघालो आहोत *चिपळूण ते गुहागर* या सुंदर कोकण प्रवासावर! 🚗🌴 गुहागरला जाणारा रस्ता, वाटेत दिसणारा निसर्ग, प्रवासातील अनुभव आणि या मार्गाशी संबंधित काही *रंजक गोष्टी व माहिती* या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली आहे. कोकणात रोड ट्रिप करायला निघताना फक्त destination महत्त्वाचं नसतं, तर *त्या destination पर्यंतचा प्रवाससुद्धा तितकाच खास असतो!* ❤️ या प्रवासात तुम्हाला कोकणातील रस्ते, आजूबाजूचा निसर्ग आणि प्रवासादरम्यान सांगितलेल्या काही मनोरंजक गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर 👍 *Like करा, Comment मध्ये तुमचा अनुभव सांगा आणि Travel With Kaustubh ला Subscribe करा!* अशाच भन्नाट Road Trips, Travel Stories आणि महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांची माहिती पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️ https://www.instagram.com/travelwithk... https://x.com/KaustubhShetye    / @travelwithkaustubh   https://shetye.kaustubh0210@gmail.com #guhaghar #konkan #roadtrip #marathivlog #konkantrip #chipluntoguahar #travelwithkaustubh #Guhagar #Konkan #roadtrip ‪@travelwithkaustubh‬