kasya thali massage machine | कांस्य थाळी मसाज | कांस्य थाळी मसाज फायदे मराठी | kansya thali |
उद्योग भरारी Udyog Bharari
0:00 / 0:00
kasya thali massage machine | कांस्य थाळी मसाज | कांस्य थाळी मसाज फायदे मराठी | kansya thali |
65 212 просмотров · 2 года назад
उद्योग भरारी Udyog Bharari
204 тыс. подписчиков
65 212 просмотров · 2 года назад
kasya thali massage machine | कांस्य थाळी मसाज | कांस्य थाळी मसाज फायदे मराठी | kansya thali |
उद्योग भरारी संपर्क :- 7972657986
श्री आरोग्यम संपर्क :- 9322726344/9096545422
___________________________________________
पुरातन काळापासून भारतीय आयुर्वेदिक इतिहासात "कास्य" हा धातू आरोग्याशी संबंधित अनेक आजारावर प्रभावी उपचार पद्धती म्हणून आपल्या अनेक पिढ्यांनी पाहिलं आहे.
पुणे जिल्ह्यातील पेशानी अभियंता असलेले सोहम पवार यांच्या धर्मपत्नीलां ब्रेनटुमर उद्भवला व शरीराची एका बाजूने हालचाल कमी झाली,अनेक उपचार पद्धतीचा शोध घेत असताना 'कास्य थाळी' मसाज या पद्धतीचा त्यांना फायदा झाला. स्वभावात शोध वृत्ती, प्रत्येक गोष्टीच कुतूहल आणि व्यासंगी असणारे सोहम पवार यांनी 80 टक्के तांबे आणि 20 टक्के जस्त या पासून तयार कास्य धातूचा अभ्यास करत, 'श्री आरोग्यम' या नावाने 'कास्य थाळी फूट मसाज' यंत्र निर्मिती व्यवसायाला सुरुवात केली. कास्य या धातूचा मुळ गुणधर्म उष्णता शोषक आहे.शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांचे एक टोक पायापाशी असल्याने. गायीचे तूप,तेल यासह कास्य थाळीच्या साह्याने मसाज केल्यानंतर शरीरातील उष्णता बाहेर पडते तसेच वात,पित्त,गुडघेदुखी,अंगदुखी कमी होते आणि रोज शांत झोप लागते. आयुर्वेदामध्ये या पद्धतीला 'पादाभ्यंग' असे म्हटले आहे.प्रत्येकाच्या घरात कास्य थाळी यंत्र गेले पाहिजे,आणि स्वतःचा व्यवसाय देखील उभा राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून सोहम पवार यांनी या यंत्राची किंमत कमीत कमी १८००० इतकी ठेवली आहे. आज कास्य थाळी प्रशिक्षणाबरोबर महाराष्ट्र सह इतर राज्यात देखील त्यांनी फ्रॅंचाईजी दिल्या आहेत. आरोग्यासोबत व्यवसाय ही संकल्पना व्यापक स्वरूपात राबवत 15 व्यक्तींना रोजगार दिला आहे. सोहम पवार यांच्या 'श्री आरोग्यंम' या स्टार्टअपला नक्की भेट द्या आणि कमी गुंतवणुकीत घरातूनच स्वतःचा उद्योग उभा करा, यासोबतच आपल्या उद्योग भरारी पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद..
____________________________________________
#kasyathalimassagemachine
#kansyathali
#kansyathalifootmassage
business
#kansyathalitherapy
#udyogbharari
#कांस्यथाळीमसाज
#उद्योगभरारी
kasya thali massage machine
kasya thali massage benefits in marathi
kasya thali massage
kasya thali massage machine price
kansya thali
kansya thali foot massage
kasya thali massage ke fayde
kasya thali machine price
kasya thali massage business
kasya thali machine
kansya thali foot massage
kansya thali foot massage benefits
kansya thali foot massage
business
kansya thali foot massage ke fayde
kansya thali massage
kansya thali therapy
kansya thali foot massage machine
कांस्य थाळी मसाज
कांस्य थाळी मसाज फायदे मराठी
कांस्य थाळी यंत्र किंमत
कांस्य थाली मसाज
कांस्य थाळी मसाज मशीन
कांस्य थाळी मसाज फायदे
कांस्य थाळी मसाज चे फायदे
कांस्य थाळी यंत्र
कांस्य थाळी मसाज सेंटर
कांस्य थाली
___________________________________________
Videos on this chanel are just for education and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणाऱ्या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे
_____________________________________________