अनंत चतुर्दशीला २१ दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय, सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल.
Pujavidhi by Avdhut Swami
0:00 / 0:00
अनंत चतुर्दशीला २१ दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय, सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल.
341 просмотр · 3 дня назад
Pujavidhi by Avdhut Swami
211 подписчиков
341 просмотр · 3 дня назад
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अनंत चतुर्दशीच्या पवित्र दिवशी २१ दुर्वांचा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय कसा करावा. हा उपाय केल्यास घरातील आर्थिक अडचणी, दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. तसेच मुलांच्या प्रगतीसाठी आणि कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी दुर्वांचे सोपे उपाय सांगितलेले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा !
📌या व्हिडिओत दिलेली माहितीः
✅अनंत चतुर्दशी पूजा विधी मराठी
✅२१ दुर्वांचा उपाय गणपती बाप्पासाठी
✅आर्थिक संकट व दारिद्र्य निवारणासाठी उपाय
✅मुलांच्या बुद्धी व एकाग्रतेसाठी उपाय
✅अनंताचा १४ गाठींचा धागा कसा बांधावा?
व्हिडिओ आवडल्यास लाइक ❤️करा.आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर↗️करा.
चॅनेल ला सबस्क्राइब 🛑करा आणि 🔔 आयकॉन दाबायला विसरू नका.
#pujavidhibyavdhutswami
#अनंतचतुर्दशी2026
#उपाय
#स्वामी