Перейти к содержимому

एकही पैसा खर्च न करता घराला द्या रॉयल लूक/गौरी Ganpati decoration

Ujwala Home & Kitchen Tips

0:00 / 0:00

एकही पैसा खर्च न करता घराला द्या रॉयल लूक/गौरी Ganpati decoration

36 623 просмотра · 11 дней назад
Ujwala Home & Kitchen Tips
11,2 тыс. подписчиков
36 623 просмотра · 11 дней назад
नमस्कार सख्यांनो 🤗 सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत! रक्षाबंधन, गौरी-गणपती या सणांसाठी घरातील वातावरण अगदी प्रसन्न आणि शाही (Royal) दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण यासाठी बाजारातून महागड्या वस्तू आणायची अजिबात गरज नाही! आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी सोप्या आणि बजेट-फ्रेंडली Home Decoration Ideas, ज्यात तुम्ही घरातील जुने किंवा नवीन दुपट्टे (Dupatta) वापरून घर राजासारखं सुंदर सजवू शकता. #FestivalHomeDecor #GauriGanpatiDecoration #RakshaBandhanDecor #DupattaDecoration सजावट आणि DIY हॅशटॅग्स #BudgetFriendlyDecor #DIYHomeDecor #SareeDecorIdeas #LivingRoomDecor #MarathiVlog #MarathiYouTuber #MaharashtrianFestivals #GanpatiBappaMorya