Перейти к содержимому

दिवाळी २०२६ चे ६ सण कोणत्या दिवशी? | वसुबारस ते भाऊबीज संपूर्ण तारीख | Diwali 2026 Marathi

Sadhna Prabha

0:00 / 0:00

दिवाळी २०२६ चे ६ सण कोणत्या दिवशी? | वसुबारस ते भाऊबीज संपूर्ण तारीख | Diwali 2026 Marathi

412 просмотров · 7 дн. назад
Sadhna Prabha
751 подписчик
412 просмотров · 7 дн. назад
🪔 दिवाळी २०२६ – सहा प्रमुख सणांचे संपूर्ण वेळापत्रक! यंदा दिवाळी कोणत्या दिवशी आहे? वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज कधी आहे? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या दिवाळी २०२६ मधील सहा प्रमुख सणांच्या तारखा, धार्मिक महत्त्व आणि पूजा परंपरा. 📅 दिवाळी २०२६ सणांचे वेळापत्रक: 🪔 ५ नोव्हेंबर – वसुबारस 🪔 ६ नोव्हेंबर – धनत्रयोदशी 🪔 ८ नोव्हेंबर – नरक चतुर्दशी 🪔 ८ नोव्हेंबर – लक्ष्मीपूजन 🪔 १० नोव्हेंबर – दिवाळी पाडवा 🪔 ११ नोव्हेंबर – भाऊबीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. 🙏 सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! #Diwali2026 #दिवाळी2026 #MarathiFestival #LakshmiPujan #Dhanteras #Bhaubeej #DiwaliDates दिवाळी 2026, Diwali 2026, Diwali dates 2026, दिवाळीचे सहा दिवस, वसुबारस 2026, धनत्रयोदशी 2026, नरक चतुर्दशी 2026, लक्ष्मीपूजन 2026, दिवाळी पाडवा 2026, भाऊबीज 2026, दिवाळी सण माहिती, मराठी सण उत्सव, दिवाळी पूजा विधी, Marathi Festival, Diwali Marathi