Перейти к содержимому

कोकणचा कलगीतुरा |अरे कान्हा नको छळूना,आत्ता जाऊनी दुरून तुझ्या मुरलीला तो सूर,आत्ता जिवाला लावी घोर|

कोकणी_नवज्योत 🌎

0:00 / 0:00

कोकणचा कलगीतुरा |अरे कान्हा नको छळूना,आत्ता जाऊनी दुरून तुझ्या मुरलीला तो सूर,आत्ता जिवाला लावी घोर|

947 просмотров · 3 дн. назад
कोकणी_नवज्योत 🌎
728 подписчиков
947 просмотров · 3 дн. назад
🌺 कोकणचा कलगीतुरा ❤️🎶 #shaktitura #kokanchi_lokkala #youtube #viral #gavalan अरे कान्हा नको छळूना, आता जाऊनी दूरून… तुझ्या मुरलीला तो सूर, आता जीवाला लावी घोर… ❤️😍 कोकणच्या लोककलेचा सुंदर आविष्कार आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी एक अप्रतिम कलाकृती! 🥳🔥 🎤 गायिका – रिया पिंपळे कोकणातील पारंपरिक लोककला, कलगीतुरा, नमन आणि सांस्कृतिक परंपरेचा ठेवा असाच जपण्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न! ❤️🌴 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच सुंदर कोकणी लोककलांचा आनंद घेण्यासाठी कोकणी नवज्योत या YouTube चॅनलला Subscribe करायला विसरू नका. 🔔 🙏 आपला पाठिंबा आणि प्रेम असेच कायम राहू द्या! जय कोकण! जय लोककला! ❤️🌺 #कोकणचाकलगीतुरा #रियापिंपळे #कलगीतुरा #कोकणीछंद #कोकणी नवज्योत #कोकणचीलोककला #मराठीलोककला #नमन #कोकण नमस्कार मित्रांनो, मी नवज्योत संदीप माळी ' कोकणी नवज्योत ' या चॅनेल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.!!!! कोकणातील विविध लोककलांचे जतन व्हावे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. कोकणातील अनेक कोकणी लोककला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर Subscribe करायला विसरू नका....!!