Перейти к содержимому

पुन्हा रुग्णालयात राडा; १७ जणांवर गुन्हा दाखल; प्रकरण काय? । Palghar । ShivSena । Rahul Gharat

PrimeTime Maharashtra

0:00 / 0:00

पुन्हा रुग्णालयात राडा; १७ जणांवर गुन्हा दाखल; प्रकरण काय? । Palghar । ShivSena । Rahul Gharat

1 185 просмотров · 10 часов назад
PrimeTime Maharashtra
223 тыс. подписчиков
1 185 просмотров · 10 часов назад
एका जखमी गोविंदाच्या उपचारावरून सुरू झालेलं भांडण, १७ जणांवरचा गुन्हा, पालघरमध्ये दहीहंडीच्या रात्रीच एका खासगी रुग्णालयात हा जो काही गोंधळ झाला, त्याचे पडसाद आता थेट पक्षाच्या पातळीवर उमटले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पालघर शहरप्रमुख राहुल घरत यांना थेट पक्षातून निलंबित करण्याची घोषणा केली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे?? यात कोण-कोण अडकलंय?? आणि शिंदेंनी अचानक ही कठोर भूमिका का घेतली?? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.. . . . #ShivSena #RahulGharat #Palghar #EknathShinde #DoctorAssault 📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates: 🔴 YouTube:    / @primetimemaharashtranews   📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?... 📸 Instagram:   / primetimemaharashtra   🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra 🌐 Website: www.primetimenews.online 👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀 🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra! महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज! "प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत! 📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या 📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज 🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी 🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण 🛑 आजचा टाईम आहे प्राईम! 🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम! 🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम! म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा! #PrimeTimeMaharashtra