थोडा वेळ अजून चाल, थांबू नकोस उजेड जवळच आहे विश्वास ठेव | Swami Samarth | Motivation
Swami Kanya Pournima
0:00 / 0:00
थोडा वेळ अजून चाल, थांबू नकोस उजेड जवळच आहे विश्वास ठेव | Swami Samarth | Motivation
6 308 просмотров · 1 месяц назад
Swami Kanya Pournima
31,9 тыс. подписчиков
6 308 просмотров · 1 месяц назад
थोडा वेळ अजून चाल, थांबू नकोस उजेड जवळच आहे विश्वास ठेव | Swami Samarth | Motivation
🙏 थोडा वेळ अजून चाल... उजेड जवळच आहे... थांबू नकोस | श्री स्वामी समर्थांचा हृदयस्पर्शी संदेश | 🙏
जेव्हा जीवनात अंधार दाटून येतो, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, मन निराश होते आणि सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा श्री स्वामी समर्थांचा हा प्रेरणादायी संदेश तुम्हाला नव्याने उभे राहण्याची शक्ती देईल.
या भागात स्वामी आपल्या लेकरांना सांगतात – "थोडा वेळ अजून चाल... उजेड जवळच आहे... थांबू नकोस." प्रत्येक संकटानंतर सुखाचा काळ येतो. फक्त विश्वास, संयम आणि नामस्मरण सोडू नका.
हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका आणि श्री स्वामी समर्थांवरील तुमचा विश्वास अधिक दृढ करा.
जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला तर व्हिडिओ Like 👍 Share 📲 आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा.
👉 अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी Swami Kanya Pournima चॅनलला Subscribe करा.
#swami
#swamisamarth
#viralvideo
#shreeswamisamarth
#akkalkotswamisamarthmaharajkijay
#swamisandesh
#bhakti
#swamikanyapournima
#marathimotivation
#divinemassage
#devotional
#positivethinking
#स्वामीसमर्थ
#स्वामीकन्यापौर्णिमा
स्वतः मध्ये बदल घडवायचा आहे
सगळे संपले आहे असे वाटत आहे
तुझ्या चेहऱ्यावरची चमक
लोकांची झोप उडाली
यशावर जळणारे लोक
मत्सर करणारे लोक मोटिवेशन
हेटर्स साठी मोटिवेशन
शांत राहण्याची ताकद
स्वतःवर विश्वास मोटिवेशन
आत्मविश्वास मराठी
मन मजबूत कसे करावे
जीवन बदलणारे विचार
कर्म आणि यश
सकारात्मक विचार मराठी
मनःशांती संदेश