Перейти к содержимому

अष्टविनायक सिनेमाचा Climax सचिन पिळगावकरांनी का बदलला? | Ashtavinayak Marathi Movie Unknown Facts

Lokmat Filmy

0:00 / 0:00

अष्टविनायक सिनेमाचा Climax सचिन पिळगावकरांनी का बदलला? | Ashtavinayak Marathi Movie Unknown Facts

14 593 просмотра · 3 дня назад
Lokmat Filmy
3,43 млн подписчиков
14 593 просмотра · 3 дня назад
The Real Story & Behind The Scenes of Classic Marathi Movie Ashtavinayak (1979) | Why Sachin Pilgaonkar Changed Ashtavinayak Movie Climax? १९७९ मध्ये प्रदर्शित झालेला 'अष्टविनायक' (Ashtavinayak) हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील एक अजरामर कलाकृती आहे. पण या सिनेमाचा Climax प्रत्यक्ष प्रदर्शनापूर्वी का बदलला गेला? दिग्दर्शक Rajdutt, निर्माते Sharad Pilgaonkar आणि अभिनेते Sachin Pilgaonkar यांच्याशी संबंधित अनेक Behind The Scenes किस्से या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. या व्हिडिओमध्ये: Ashtavinayak Marathi Movie चा खरा इतिहास आणि सत्य घटना Sachin Pilgaonkar आणि Vandana Pandit यांच्या भूमिकांचा रंजक पैलू 'अष्टविनायक तुझा महिमा कसा' या Iconic Song च्या निर्मितीची कथा (Jagdish Khebudkar & Vasantrao Deshpande) सिनेमाचा Climax नेमका का आणि कसा बदलण्यात आला? संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये शेअर करा! #Ashtavinayak #SachinPilgaonkar #MarathiMovie #MarathiCinema #OldMarathiSongs #AshtavinayakTujaMahimaKasa #Rajdutt #VasantraoDeshpande #LokmatFilmy #MarathiMovieFacts #GaneshSong #MarathiGoldenEra #BehindTheScenes #MarathiCineHistory #IndianCinema