Перейти к содержимому

घरच्या घरी चायनीज स्टाईल फ्राईड नूडल्स रेसिपी | Crispy Fried Noodles Recipe in Marathi

Bite's & Delight's

0:00 / 0:00

घरच्या घरी चायनीज स्टाईल फ्राईड नूडल्स रेसिपी | Crispy Fried Noodles Recipe in Marathi

150 просмотров · 3 месяца назад
Bite's & Delight's
491 подписчик
150 просмотров · 3 месяца назад
नमस्कार मित्रांनो! 'BitesDelights' मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हॉटेल किंवा गाड्यावर मिळतात तसे एकदम कुरकुरीत आणि परफेक्ट 'फ्राईड नूडल्स' (Crispy Fried Noodles) घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे. हे फ्राईड नूडल्स तुम्ही सूप (Manchow Soup), चायनीज भेल किंवा स्नॅक्स म्हणून वापरू शकता. महिनाभर हे नूडल्स आरामात टिकतात! व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास चॅनेलला Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 👇 साहित्य (Ingredients): • नूडल्स (Boiled Noodles) • कॉर्नफ्लॉवर (Cornflour) / मैदा • तळण्यासाठी तेल (Oil for deep frying) • चवीनुसार मीठ (Salt) #FriedNoodles #CrispyFriedNoodles #ChineseBhel #ManchowSoup #MarathiRecipe #BitesDelights #ChineseRecipe #CookingChannel