Перейти к содержимому

Samartha Shridhar Yog - By Corporate Kirtan Fame Sameer Limaye

Sameer Limaye | Samarthayan

0:00 / 0:00

Samartha Shridhar Yog - By Corporate Kirtan Fame Sameer Limaye

4 292 просмотра · Трансляция закончилась 5 л. назад
Sameer Limaye | Samarthayan
7,7 тыс. подписчиков
4 292 просмотра · Трансляция закончилась 5 л. назад
शनिवार, दिनांक 10 जुलै सायं 7 वाजता, " समर्थ श्रीधर योग " ह्यावरील निरूपण श्रवण करण्यासाठीची लिंक खाली देत आहे🙏 कै. मालतीबाई व्यंकटेश फडके ( जमखंडी ) माहेरच्या यमुनाताई कानिटकर ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्त हा कार्यक्रम त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी आयोजित केला आहे🙏 माझी सर्वांना अशी नम्र विनंती आहे की ही लिंक पोस्टर सकट आपल्या आप्तस्वकीयांना फॉरवर्ड करावे🙏 जेवढे तरुण ऐकायला येतील तेव्हढे आम्हांस आनंदच होईल. सदगुरु भगवान श्रीधर स्वामींनी स्वतः समर्थांची गुरुसेवा कशी केली, स्वतः साधक कसे झाले आणि स्वतः सद्गुरू पदी पोहोचले ते ऐकण्यास यावे🙏