Перейти к содержимому

कोकणातील गणपती उत्सव, कासारवाडी -धामेली, चिपळूण

Vilas Kasar

0:00 / 0:00

कोकणातील गणपती उत्सव, कासारवाडी -धामेली, चिपळूण

13 просмотров · 5 часов назад
Vilas Kasar
148 подписчиков
13 просмотров · 5 часов назад
कोकणातील वडलोपार्जित गणपती उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई -पुणे व इतर शहरातून चाकरमनी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल झाला आणि गावा गावातील वाडीतील वातावरण गर्दीने अगदी फुलून गेले , बंद असलेली घरे पुन्हा उघडली गेली.झाडलोट रंगरंगोटी अंगण सारवून अगदी सुसज्ज झाले आणि माणसाविना शांत असलेल्या गावांना एक वेगळा हुरूप आला! त्यातीलच एक गाव म्हणजे धामेली गाव, निसर्गरम्य चिपळूण तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामदैवत श्री कालेश्वारी भानोबाच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेल्या धामेली गावातील एक छोटीसी वाडी म्हणजे कासारवाडी! सदर ब्लॉग मधे आपणास वाडीतील घरा घरात गणेशाच्या आगमनाचे, आरतीचे, नाचाचे आणि गणरायाच्या विसर्जनाचे व्हिडिओ आपल्या समोर ठेवण्यात आले आहेत!मन प्रसन्न करणारे वातावरण पाहून आपण सुद्धा आनंदमय होणार आहात, याची ग्वाही देतो व आमच्या गावाचे सदर ब्लॉग आपल्या मित्र मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांस share कराल याची खात्री बाळगतो!🙏 गणपती बाप्पा मोरया!मंगलमूर्ती मोरया!! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩