Перейти к содержимому

कोकणातील पारंपरिक पद्धतीने वालाची खिचडी | वालाचा भात | Valachi Khichadi recipe | डाळिंबी भात

Recipes & Vlogs by JustAddEkta

0:00 / 0:00

कोकणातील पारंपरिक पद्धतीने वालाची खिचडी | वालाचा भात | Valachi Khichadi recipe | डाळिंबी भात

359 просмотров · 5 дней назад
Recipes & Vlogs by JustAddEkta
585 подписчиков
359 просмотров · 5 дней назад
कोकणातल्या घरगुती जेवणाची खास आणि पारंपरिक चव म्हणजे वालाचा भात! 😍❤️ साध्या घरगुती मसाल्यांमध्ये बनणारा हा स्वादिष्ट Valacha Bhaat एकदा नक्की करून पाहा. वालाची खास चव, मसाल्यांचा सुगंध आणि भाताची मस्त फोडणी… अगदी कोकणच्या घरच्या जेवणाची आठवण करून देणारा हा पारंपरिक भात! 🥰🍚 या व्हिडिओमध्ये वालाचा भात कसा बनवायचा | Perfect घरगुती पद्धत | Konkan Style Valacha Bhaat अगदी सोप्या पद्धतीने दाखवला आहे. तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन आणि कोकणी पदार्थ आवडत असतील तर ही रेसिपी नक्की करून पाहा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका! 🙏 गणपती बाप्पा मोरया! #वालाचाभात #वालाचाभातरेसिपी #कोकणचीरेसिपी #कोकणीपदार्थ #महाराष्ट्रीयनरेसिपी #पारंपरिकरेसिपी #घरगुतीरेसिपी #भाताचीरेसिपी #ValachaBhaat #ValachaBhatt #ValRecipe #ValBhaat #KonkanRecipe #KonkanSpecial #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #TraditionalRecipe #RiceRecipe #IndianRiceRecipe #HomeCooking #MaharashtrianFood #KonkanFood #DesiFood #easyrecipe