Mala Shalet Jaycha Hay 📝मला शाळेत जायचं हाय | Education Motivationa Song #kaushikdade #marathisong
Yuva Sanskar
0:00 / 0:00
Mala Shalet Jaycha Hay 📝मला शाळेत जायचं हाय | Education Motivationa Song #kaushikdade #marathisong
36 124 просмотра · 1 г. назад
Yuva Sanskar
10,2 тыс. подписчиков
36 124 просмотра · 1 г. назад
YUVA SANSKAR Presents
Mala Shalet Jayache Hay 📝मला शाळेत जायचं हाय | Education Motivationa Song #kaushikdade #marathisong
🎬निर्माता, दिग्दर्शक, कथा,पटकथा- श्री.सोमनाथ राऊत
📺दिग्दर्शक - श्री.राजन गरुड
📝गीतकार - शाहीर धम्मदास आरवेल
🎤 गायिका - कु.जुईली गणेश घाटाळ
🎹रेकॉर्डिंग स्टुडिओ & मिक्स मास्टर - कौशिक वाढे (डिंपल म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ- हातने, विक्रमगड)
📽️व्हिडिओ & एडिटिंग
जयेश कदम (JK)
💃🕺प्रमुख कलाकार - रोहन शिंदे
अभिज्ञ गरुड
आर्वी पाटील
👫सह-कलाकार
मृणाली गरुड,मोहिनी पाटील,दिशा लोखंडे, जुईली गणेश घाटाळ ( गायिका ),तन्वी कारेला,अंजली खरपडे,रुतीक्षा तुंबडा सायली सुकाड,प्रजल लोखंडे,मोहित लिलका, केतन लिलका नितीन कडव, हितेश लिलका, नीरज बरफ, अर्पिता लिलका
संकेश लिलका, रेहान लिलका, सरिता सुकाड, शुभम बरफ , करण लिलका,सानिका लिलका, अनिशा भोवर, सुरज बरफ , राजेश बसवत,अश्विनी लिलका, नंदिनी बरफ,बरफ, रोशन सुकाड, आयुष लिलका, संजना लिलका, व ग्रामस्थ
🔆विशेष सहकार्य. श्री.मोहन लाखात व शाळा - जिल्हा परिषद शाळा बोरिचापाडा,सोनावे
🔆शूटिंग लोकेशन - जिल्हा परिषद शाळा बोरिचापाडा,सोनावे
🙏🙏गाणे आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शैक्षणिक गाण्याला पुर्ण महाराष्ट्रात पोहचवा🙏🙏
• I AM BABA | आय एम बाबा | KIRAN VARTHA | DJ...
• BABA_PIU_NAKA_DARU | बाबा_पिऊ_नका_दारु | S...
• VITI DANDU KHELU विटी दांडू खेळु | NITESH ...
• Viku Naka Mat🍗 विकु नका मत💰 🇮🇳 | जागो मतदा...
पापा मला शाळेमध्ये जायचे हाय
शिकूण मोठा साहेब व्हायचं हाय......२
शाळा शिकून मोठा साहेब होईन
गोर गारीबासाठी कार्य करील .........२
भिम बाबा वाणी धालीन सुट बुट टाय
शिकुन मोठा साहेब.......
पापा मला शाळेमध्ये जायचे हाय.....२
शाळा शिकूण सोडा विद्वान होईल
भ्रष्टाचार मी सर्व नष्ट करित ..............२
गुन्हे गारिला गळ घालणार हायं
शिकुन मोठा साहेब होणार आहे.....
पापा मला शाळेमध्ये जायचे हाय....... २
पहा हुशार किती आजच्या पोरी
ज्योतीबा सावित्रीची किमया भारी
आडानी पणाला केले बाय बाय
शिकुन मोठा साहेब.......
पापा मला शाळेमध्ये जायचे हाय......२
युवा संस्कार संस्थेची कार्य प्रणाली
धम्मदास, सोमनाथ सरांचे कार्य भारी
नको मला मोबाईल आणि नको wife
शिकुन मोठा साहेब......
पपा मला शाळेमध्ये जायचे हाय
शिकूण मोठा. साहेब व्हायचं हाय.......२
#kiranvarthasong
#shantaramwaghsong
#roshanravte,
#darshanazirva
#sakshipagi,
#sakshidongare,
#payalvarthe,
#niteshbundhe,
#niteshbundhenewsong
#palgharsong,
#agarisong,
#jayeshkadam,
#ajjujadhav,
#sarikapachalkar,
#shivadighe,
#mayurravte,
#maheshumbarsada,
#darshanazirvaallmaking,
#agarisong,
#kokanisong,
#newmarathisong
#sanjanaravte,
#kajalravtya,
#kaxmisatavi,
#saraswatisatavi,
#kiranvartha
#shantaramwagh
#varthashantaram