16/10/2026 शुक्रवार ज्ञानेश्वरी 108 पारायणापैकी आपले दुसरे पारायण सुरू आहे दिवस 11 अध्याय दहावा
KOSHTI MAHARAJ
0:00 / 0:00
16/10/2026 शुक्रवार ज्ञानेश्वरी 108 पारायणापैकी आपले दुसरे पारायण सुरू आहे दिवस 11 अध्याय दहावा
30 208 просмотров · 1 мес. назад
KOSHTI MAHARAJ
258 тыс. подписчиков
30 208 просмотров · 1 мес. назад
🔴 ज्ञानेश्वरीची 108 पारायण उपक्रमात सर्वांनी आपल्या मित्र मंडळीसह, नाते वाईकांसह सहभागी व्हा..त्यासाठी ज्ञानेश्वरी 108 पारायण या व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये जॉईन व्हा आणि लिंक आपल्या नातेवाईक मित्र मंडळींना पाठवा.. ग्रुप ला जॉइन होताना काही अडचण आल्यास 9822457171 या नंबरवर फोन करा....
🔴दररोज सकाळी 7 वाजता 300 ओव्यांचा एक व्हिडीओ
ll कोष्टी महाराज ll यू ट्यूब चॅनलवर आणि........
ll कोष्टी महाराज ll फेसबुक पेज वर प्रसारित करण्यात येईल
🔴त्या व्हिडीओ ची लिंक दररोज याच ग्रुपवर येईल
🔴दररोज 300 ओव्या वाचल्या तर एक महिन्यात एक पारायण होते 1 वर्षात 12 पारायणे होतील आणि 9 वर्षात 108 पारायण होतील ...
🔴प्रत्येक वद्य एकादशीला नवीन पारायणाची सुरवात होईल
🔴 दररोज सकाळी 7 वाजता पारायण सुरू होणार असून तुम्हाला ते तुमच्या सवडी नुसार केव्हाही ऐकता येणार आहे पाहता येणार आहे ....
🔴पण ज्या दिवशीचा व्हिडीओ त्याच दिवशी पहायचा आहे तरच तुमचे पारायण पूर्ण होईल व्हिडीओ पेंडिंग ठेऊ नका
शक्यतो सकाळी 7 वाजता च पहा त्यानिमित्ताने तुम्हाला सकाळी लवकर उठून आवरायची सवय लागेल आणि सकाळी सकाळी माऊलींच्या अमृतमय अक्षरांनी आपल्या दिवसाची सुरवात होईल ...तुमचा पूर्ण दिवस सुखाचा जाईल ....
शक्य नसेल तर तुमच्या वेळेनुसार वाचन करा.......पण हे वाचन कराच.... असा तुम्हाला माऊलींचाच निरोप आहे....
🔴हे पारायण करताना तुम्हाला ग्रंथ घेऊन बसायची गरज नाही तुम्ही प्रवास करत असाल एखादे काम करत असाल शेतात काम करत असाल तरी हे पारायण करता येणार आहे
🔴आमच्या भगिनी जेवण बनवत असताना सुद्धा जेवण करत असताना सुद्धा आपण हे पारायण करता येणार आहे....
कारण जसं ऐकायला येणार आहे तसं आपल्या मोबाईलवर ओव्या श्लोक दिसणार पण आहेत....
🔴तेव्हा जास्तीत जास्त संख्येने या पारायणाचा घर बसल्या लाभ घ्या....
🔴लिंक सर्वांना शेअर करा दररोज स्टेट्स पण ठेवा....
आपल्याला हे पारायण घरा घरात पोहोचवायचं आहे.....
#KOSHTIMAHARAJ
KOSHTI MAHARAJ
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
9822457171 / 7972712188
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
नमस्कार कोष्टी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.