Karjat: Aditya Thackeray, Sanjay Raut, अंधारेंची एन्ट्री; टोरेंट प्रकल्पावरून Fadnavisयांच्यावर टीका
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Karjat: Aditya Thackeray, Sanjay Raut, अंधारेंची एन्ट्री; टोरेंट प्रकल्पावरून Fadnavisयांच्यावर टीका
12 249 просмотров · 6 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
12 249 просмотров · 6 часов назад
#adityathackeray #karjattreecutting #devendrafadnavis #bhimashankarjungle #sanjayraut
कर्जतमधील टोरेंट पॉवर प्रकल्पाच्या वृक्षतोडीवरून संताप व्यक्त केला जात असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांची आता एन्ट्री झाली आहे. भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरे यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधलाच. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.