Перейти к содержимому

जोतीरावांचं दुसरं लग्न? | सावित्रीबाई जोतीराव फुले - भाग ३४ | Marathi Warasa |मराठी ऐतिहासिक मालिका

मराठी वारसा | Marathi Warasa

0:00 / 0:00

जोतीरावांचं दुसरं लग्न? | सावित्रीबाई जोतीराव फुले - भाग ३४ | Marathi Warasa |मराठी ऐतिहासिक मालिका

212 777 просмотров · 12 дней назад
मराठी वारसा | Marathi Warasa
497 тыс. подписчиков
212 777 просмотров · 12 дней назад
#SavitribaiJyotiraoPhule #savitribaijotiraophule #MarathiWarasa 📺 संपूर्ण सावित्रीबाई जोतिराव मालिका सुरुवातीपासून पाहण्यासाठी: https://www.youtube.com/show/VLPLUza4... आपली मदत व सहकार्य करण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या : https://rudraaadyaent.com/support/ किंवा https://marathiwarasa.com/support/?yt=1 रखमाने मांडलेला जोतीरावांच्या दुसऱ्या लग्नाचा विचार आता दोन्ही घरांत मूळ धरू लागतो. या चर्चेमुळे सावित्रीबाई अस्वस्थ होतात; मात्र जोतीरावांशी याबाबत थेट बोलण्याचे धैर्य त्यांना होत नाही. रखमा सावित्रीबाईंना जोतीरावांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. तिच्या बोलण्याला चिमणाचीही साथ मिळते. सावित्रीबाईंना अपमानित करत त्यांच्या मातृत्वाच्या वेदनेवर वार केले जातात. जोतीराव सावित्रीबाईंना हाक मारत असतानाही त्यांना त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो. सावित्रीबाई कासावीस होतात, तर जोतीरावांच्या मनातही घरात काहीतरी घडत असल्याची शंका निर्माण होते. एकीकडे जोतीरावांपासून दूर जाण्याची भीती, तर दुसरीकडे मूल नसल्याच्या कारणावरून सहन करावा लागणारा अपमान आणि मानसिक वेदना… या सगळ्यामुळे सावित्रीबाई अत्यंत खचून जातात आणि टोकाचा निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर पोहोचतात. 📺 पहा "सावित्रीबाई जोतीराव फुले" | भाग ३४ ▶️ नवीन भाग दर सोमवार, बुधवार आणि शनिवार ▶️ फक्त मराठी वारसा या YouTube चॅनेलवर. 📢 मालिकेसंदर्भातील सर्व नवीन अपडेट्स, विशेष घोषणा, प्रोमो, पडद्यामागील क्षण आणि महत्त्वाची माहिती सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आम्हाला सोशल मीडियावर Follow करा. 👉 Facebook | Instagram | YouTube | WhatsApp Channel Instagram https://www.instagram.com/marathi_war... Facebook /   / marathiwarasa   Twitter (X) https://x.com/MarathiWarasa Youtube /   / @marathiwarasa   Website https://www.marathiwarasa.com/ Whatsapp https://whatsapp.com/channel/0029Vb8Y.... 🔔 मराठी वारसा चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतिहासातील अशा प्रेरणादायी घटनांचा प्रवास आमच्यासोबत अनुभवत राहा. वारसा संस्कृतीचा, इतिहासाचा, मराठी मुलखाचा! ©️Rudraadya Entertainment LLP All Rights Reserved. #SavitribaiJyotiraoPhule #savitribaijotiraophule #MarathiWarasa #SavitribaiPhule #JyotiraoPhule #WomenEducation #MahatmaPhule #MarathiHistory #SocialReform #MarathiSerial #MarathiWarasaOfficial #amolkolhe #स्त्रीशिक्षण #सावित्रीबाईफुले #सावित्रीबाईजोतीरावफुले #महात्माजोतीरावफुले #मराठीवारसा #इतिहास #क्रांती #शिक्षण #मराठीमालिका ["savitribai phule serial","marathi varsa","marathi varasa youtube channel","मराठी वारसा youtube channel","marathi warsa channel","savitribai phule","marathi varsa channel","मराठी वारसा","सावित्रीबाई फुले मालिका","marathi varsha","marathi varasa","marathi varsa youtube channel","marathi warsa","marathi varsha channel","marathi varsa savitribai phule","marathi warasa youtube channel","मराठी वारसा सावित्रीबाई फुले"]