Перейти к содержимому

खमंग मसाला भेंडी | चपाती सोबत एक नंबर लागणारी भेंडीची भाजी

Chavist Rasoi

0:00 / 0:00

खमंग मसाला भेंडी | चपाती सोबत एक नंबर लागणारी भेंडीची भाजी

41 просмотр · 8 дн. назад
Chavist Rasoi
14 подписчиков
41 просмотр · 8 дн. назад
झणझणीत मसाला भेंडी | गावाकडची चविष्ट भेंडी फ्राय | Chavist Rasoi आज बनवली आहे एकदम कुरकुरीत आणि चमचमीत गावाकडच्या चवीची मसाला भेंडी! कमी साहित्यात बनणारी, चपाती, भाकरी आणि वरण-भातासोबत खायला एकदम भारी लागते. एकदा नक्की करून बघा! साहित्य: 250 ग्रॅम ताजी भेंडी 2 कांदे - बारीक चिरलेले 1 चमचा आलं-लसूण पेस्ट 1/2 चमचा हळद 1 चमचा धने पावडर 1/2 चमचा गरम मसाला 1 चमचा लाल तिखट (लाल मिरची पावडर) चवीनुसार मीठ 3 चमचे तेल आवडली तर LIKE | SHARE | SUBSCRIBE करायला विसरू नका! #masalabhendi #bhindifry #chavistrasoi