माझ्या गणराया (Official Song)| Mazya Ganaraya #ganeshchturthispcecial #ganapatisongs
3 Krazy musical
0:00 / 0:00
माझ्या गणराया (Official Song)| Mazya Ganaraya #ganeshchturthispcecial #ganapatisongs
3 296 просмотров · 11 дней назад
3 Krazy musical
89 подписчиков
3 296 просмотров · 11 дней назад
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
माझ्या गणराया | Mazya Ganaraya ❤️
3 Krazy Musician या आमच्या नव्या YouTube Channel वरील हे आमचे पहिले Original Video Song आहे. 🎵
हे गाणं भाऊ-बहीणीचं प्रेम, संघर्ष, श्रद्धा आणि गणपती बाप्पावरील विश्वासाची एक भावनिक कथा सांगतं. ❤️🙏
राजू आणि प्रिया हे भाऊ-बहीण एकमेकांचा आधार बनून आयुष्य जगत असतात. अचानक प्रियाची तब्येत बिघडते आणि तिच्या उपचारासाठी राजूची धावपळ सुरू होते. परिस्थिती कठीण असते, पैसे कमी असतात, पण बाप्पावरील विश्वास मात्र कायम असतो.
कधी कधी देव स्वतः समोर येत नाही...
तो एखाद्या माणसाच्या रूपाने मदतीचा हात देतो. 🙏❤️
🎵 SONG CREDITS
Song: माझ्या गणराया (Mazya Ganaraya)
Singer: Kishor Londhe
Song Writer: Kishor Londhe
Music Composer: Kishor Londhe
Channel: 3 Krazy Musician
Cast: Rajendra Bhingare, Pranali Gaikwad, Mobin Shekh
आमच्या या पहिल्या प्रयत्नाला तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नक्की द्या. ❤️
गाणं आवडलं असेल तर Like 👍 करा, Comment करा, Share करा आणि 3 Krazy Musician Channel ला Subscribe करा. 🔔
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
🌺 मंगलमूर्ती मोरया 🌺
#MazyaGanaraya #माझ्यागणराया #KishorLondhe #GanpatiBappaMorya #GanpatiSong #MarathiSong #MarathiDevotionalSong #3KrazyMusician #MarathiVideoSong #OriginalMarathiSong