Перейти к содержимому

झटपट Sauté Vegetables रेसिपी आणि Fridge Management टिप्स! 🥦🥕 | Marathi Vlog

Yogesh More

0:00 / 0:00

झटपट Sauté Vegetables रेसिपी आणि Fridge Management टिप्स! 🥦🥕 | Marathi Vlog

185 просмотров · 23 ч назад
Yogesh More
230 подписчиков
185 просмотров · 23 ч назад
नमस्कार मित्रांनो! आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझी आवडती, अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी Sauté Vegetables (परतलेल्या भाज्या) ची रेसिपी. वजन कमी करण्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. 🥦🥕 त्याचसोबत, रोजच्या धावपळीत भाज्या कशा साठवायच्या, फ्रिज कसा क्लिन आणि ऑर्गनाइज्ड ठेवायचा याच्या काही सोप्या Fridge Management टिप्स सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दिल्या आहेत. ज्यामुळे तुमचा स्वयंपाकाचा वेळ नक्कीच वाचेल! व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 🔔 #marathi #walkwithyogesh #marathivlog #food #foodlover #receipe #foodmaking #chef #cooking #saute #salad #vegetables #freeze #management #mealprep #kitchentips #organizationhacks #meal #marathivlog #marathivlogger #marathirecipe #dailyvlog #daily #vlog #healthylifestyle #helathyrecipe #marathistatus #marathicomedy #viral #trending #thane #karjat #mumbai #pune #kolhapur #satara #murbad #sangli #panvel #raigad #palghar #kitchen