Перейти к содержимому

केळी, एकरी 4 लाख रुपये नफा! ऊसा पेक्षा तिप्पट उत्पन्न, फ्रुट केअर शिका, कमी खर्चात घडाचे वजन वाढवा

Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती

0:00 / 0:00

केळी, एकरी 4 लाख रुपये नफा! ऊसा पेक्षा तिप्पट उत्पन्न, फ्रुट केअर शिका, कमी खर्चात घडाचे वजन वाढवा

661 просмотр · 2 дня назад
Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
12,4 тыс. подписчиков
661 просмотр · 2 дня назад
या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर 25 महिन्यामध्ये लागवड केलेल्या 7.5 एकर केळी पिकाची पाहणी करून शेतकरी श्री. काशिनाथ डुकरे, रा. पारगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे मोबाईल नंबर 7972724386, यांच्यासोबत केळी पिक उत्पादन वाढीची महत्वाची 7 सूत्रे याबाबत चर्चा केलेली आहे. त्यामध्ये जमिनीची निवड, योग्य व दर्जेदार रोपाची लागवड, बेसल डोस, बेडची साइज, लागवडीचा अंतर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व फ्रुट केअर बाबत चर्चा केलेली आहे. केळी विक्रीस जवळपास एक महिन्याचा कालावधी शिल्लक असून त्यांना एकरी 35 टनापर्यंत उत्पादन मिळेल असा त्यांचा अंदाज आहे, सध्याचे बाजार भाव पाहता 7.5 एकर मधून त्यांना 30 लाख रुपये नफा अपेक्षित आहे. याबाबत सविस्तर माहितीची मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करावे. https://dnyanachisheti.com/assets/pro... ___________________________________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या https://dnyanachisheti.com/ FOLLOW US ON: Youtube Channel:    / @dnyanachisheti   Facebook Page:   / dnyanachishetii   Instagram:   / dnyanachisheti