Перейти к содержимому

काकांनी केलेले शेळीपालन I कोकणातील मुक्त शेळीपालन #कोकण #goat farming ‪@yogeshchache27‬

Yogesh Chache

0:00 / 0:00

काकांनी केलेले शेळीपालन I कोकणातील मुक्त शेळीपालन #कोकण #goat farming ‪@yogeshchache27‬

9 814 просмотров · 3 года назад
Yogesh Chache
4,01 тыс. подписчиков
9 814 просмотров · 3 года назад
रत्नागिरी जिल्ह्यातील आणि संगमेश्वर तालुक्यातील देवडे या गावी आमचे काका श्री.काशीराम लक्ष्मण चाचे हे मागील साधारण २५ वर्षांपासून मुक्त शेळीपालन करीत आहेत. आमच्याकडील शेळ्या या जंगलातील झाड पाला खाऊन मोठ्या होतात त्यांना कोणतेही बाहेरचे खाद्य देत नाहीत त्यामुळे त्याच्या मटणाला भारी चव असते. आमच्याकडे एक बोकड साधारण २० ते २५ किलो पर्यंत होतो तसेच त्याचे वय हे जास्तीत जास्त १-१.५ वर्षे एवढेच असते. जर तुम्हाला बोकड खरेदी करायचा असेल तर खालील no वर तुम्ही संपर्क साधू शकता.. श्री. काशीराम लक्ष्मण चाचे 8275655704 7588154264 मु.पो. देवडे (गवळवाडी) तालुका - संगमेश्वर जिल्हा - रत्नागिरी