, 🚩पन्हाळ्यावरील हा दुसरा प्रशस्त किल्ला 📍तुम्ही पाहिला आहेत का?😳
Akshay Varekar Vlogs.
0:00 / 0:00
, 🚩पन्हाळ्यावरील हा दुसरा प्रशस्त किल्ला 📍तुम्ही पाहिला आहेत का?😳
777 просмотров · 5 дней назад
Akshay Varekar Vlogs.
337 подписчиков
777 просмотров · 5 дней назад
🚩 पन्हाळ्याचा दुर्लक्षित सोबती – रहस्यमयी पावनगड! 🚩
पन्हाळगड म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो भव्य इतिहास आणि अथांग निसर्ग! पण पन्हाळ्याच्या अगदी कुशीत वसलेला आणि त्याच्याच सोबतीने उभा असलेला 'पावनगड' बऱ्याचदा पर्यटकांच्या नजरेतून दुर्लक्षित राहतो.
पन्हाळ्यावर लाखो पर्यटक येतात, पण अगदी जवळच असलेला हा ऐतिहासिक पावनगड मात्र शांतता जपून उभा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न आहे की, पन्हाळ्याला भेट देणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीने आणि पर्यटकाने पावनगडालाही नक्की भेट दिली पाहिजे!
इतिहासाची साक्ष देणारे बुरुज, शांत वातावरण आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभवायचे असेल तर पावनगड नक्की अनुभवा!
✨ व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा!
🔔 अशाच नवनवीन आणि हटके ऐतिहासिक भटकंतीच्या व्हिडिऑसाठी चॅनेलला नक्की Subcribe करा!
------------------------------------------------------
दगडाच्या मुर्त्या व मंदिराचे कामे काही करून घ्यायची असल्यास या दादांकडून घ्या तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मिळेल. •अभिषेक स्टोन वर्क•
अभिषेक पाथरूट
नंबर :-7249359469
8888443947
------------------------------------------------------
#Pawangad #Panhala #Panhalgad #KolhapurTourism #KolhapurForts #HistoricalPlaces #FortsOfMaharashtra #MaharashtraTourism #MarathiVlog #KolhapurDiaries #HistoricalTreks #ExploringKolhapur #UnexploredPlaces #SahyadriTreks #ShivajiMaharajHistory #PawangadFort #AkshayVarekarVlog
------------------------------------------------------
Music Partner :- epidemic sound
------------------------------------------------------