भागलेला चांदोबा.....गंगाधर गाडगीळ यांची हृद्यस्पर्शी सुंदर कथा #मराठी कथा वाचन #marathistorytelling
Anmol Jeevan katha Sarita
0:00 / 0:00
भागलेला चांदोबा.....गंगाधर गाडगीळ यांची हृद्यस्पर्शी सुंदर कथा #मराठी कथा वाचन #marathistorytelling
2 798 просмотров · 1 г. назад
Anmol Jeevan katha Sarita
1,35 тыс. подписчиков
2 798 просмотров · 1 г. назад
भागलेला चांदोबा....या कथेत रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका स्त्रीच्या मनांत चाललेल्या विविध भाव भावनांचे वर्णन केले आहे.
कमी वयात लग्न झाल्यानंतर..... पदरी तीन मुले त्यात तिचे तारुण्य कोमेजुन गेले...पण बालवयाच्या सुप्त भावना मुलांबरोबर बाहेर येतात...मनात नवऱ्याच्या प्रेमाची प्रबळ भावना येते ...पण नवऱ्याकडून वागणूक प्रेमाची नसते....त्याचे सुरेख वर्णन या कथेत केले आहे.... नक्की ऐका सुंदर कथा 🙏
कादंबरी #मराठी कथा# कादंबरी वाचन#kathakathan #motivational #love #marathisuvichar #गोष्टी #कथा#कथा साहित्य #marathi story #dharmik #icseboard #kathakunj #marathi syllabus #motivation#icsesyllabus #anmolthoughts #entertainment #schoolsyllabus #कथा #bhaglela chandoba #gangadhar gadgil #trending
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such as a criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.