Перейти к содержимому

SRT पध्दतीने भात बियाण्याची टोकणणी कशी करावी ? भाग - ५

SRT - Saguna Regenerative Technique

0:00 / 0:00

SRT पध्दतीने भात बियाण्याची टोकणणी कशी करावी ? भाग - ५

89 073 просмотра · 6 лет назад
SRT - Saguna Regenerative Technique
24,2 тыс. подписчиков
89 073 просмотра · 6 лет назад
SRT - भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता, जमिनीची धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन, जमिनीचा सेंद्रिय कर्रब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकऱ्याला आनंदी व आत्मविश्वासी करणारी पीक रचना म्हणजे SRT. सदर व्हिडीओ मध्ये SRT पद्धतीने भात बियाण्याची टोकणणी कशी करायची हे दाखवले आहे. SRT विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सदर चॅनेल SUBSCRIBE करा.तसेच www.srt-zerotill.com या संकेतस्थळाला भेट द्या. धन्यवाद. Music : https://www.bensound.com #SRT, #Saguna Rice Technique, #Saguna Baug,