तांदुळश्याची भाजी | सोपी महाराष्ट्रीयन रेसिपी | Recipes for Soul
Recipies for soul
0:00 / 0:00
तांदुळश्याची भाजी | सोपी महाराष्ट्रीयन रेसिपी | Recipes for Soul
393 просмотра · 8 дней назад
Recipies for soul
94 подписчика
393 просмотра · 8 дней назад
*तांदुळश्याची भाजी | Tandulja Bhaji Recipe | Recipes for Soul*
नमस्कार ! ❤️
आज आपण बनवणार आहोत तांदुळश्याची भाजी, अगदी सोप्या घरगुती पद्धतीने. कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी रोजच्या जेवणासाठी छान आहे. गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत नक्की करून पाहा!
*साहित्य | Ingredients*
तांदुळसा भाजी – १ पेंडी
तेल – ३ चमचे
ठेचलेला लसूण – १५–२० पाकळ्या
हिरव्या मिरच्या – २–३
मीठ – चवीनुसार
तुम्ही तांदुळश्याची भाजी कशी बनवता? तुमची खास पद्धत कमेंटमध्ये सांगा. ❤️
अशाच घरगुती आणि पारंपरिक रेसिपीजसाठी *Recipes for Soul* ला Subscribe करा!
#TanduljaBhaji #TanduljaBhajiRecipe #MarathiRecipe #MaharashtrianFood #घरगुतीजेवण #मराठीरेसिपी #RecipesForSoul #LunchRecipe