असा केला जातो श्रीकृष्णाचा जन्मोत्सव #achara #जन्माष्टमी #janmastami #kokan #दहीहंडी #dahihandi #1
Swargiya Konkan Vlogs
0:00 / 0:00
असा केला जातो श्रीकृष्णाचा जन्मोत्सव #achara #जन्माष्टमी #janmastami #kokan #दहीहंडी #dahihandi #1
1 061 просмотр · 10 часов назад
Swargiya Konkan Vlogs
41,1 тыс. подписчиков
1 061 просмотр · 10 часов назад
@swargiyakonkanvlogs
नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
श्री राधा कृष्ण मंदिर देवस्थान. आचरा पिरावाडी
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तर चॅनल वरतीनवीन असाल तर चॅनलच्या बाजूच सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील....
मित्रांनो, गोकुळ अष्टमी म्हटली की आचरा पिरावाडी तील सगळ्यात मोठा उत्सव, मोठ्या थाटात पार पाडला जातो आमच्या आचरा पिरावाडी मध्ये तीन ठिकाणी गोकुळाष्टमी साजरी केली जाते, पहिली म्हणजे कुबल कुटुंब विकास मंडळ म्हणजेच कुबलांच्या मोठ्या घरात त्यानंतर श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थान कृष्णनगर या कृष्ण मंदिरात, आणि तिसरी दक्षिणवाड्याच्या श्रीकृष्ण मंदिरात. या उत्सवाच्या निमित्ताने गावातील ग्रामस्थ त्यांचे मित्र मंडळ हजारोंच्या संख्येने या उत्सवाला उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवतात, आपल्याला सगळीकडे जाऊन शूट करता येत नसल्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थान चा जन्मोत्सव सोहळा आणि बाकीच्या दोन श्रीकृष्णांचं दर्शन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पाहणार आहोत...
स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
श्री पराग नामदेव कुबल
मु. पो. आचरा - पिरावाडी,
ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
पिन कोड - 416614
Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko...
Facebook Page
https://www.facebook.com/swargiyaKonk...
Thanks For Watching....