राहतोया भाड्याच्या घरात मी.. | मराठी मुक्तछंद गीत | हर्षद पाटील | LyricalHertz..
LyricalHertz
0:00 / 0:00
राहतोया भाड्याच्या घरात मी.. | मराठी मुक्तछंद गीत | हर्षद पाटील | LyricalHertz..
1 262 просмотра · 2 нед. назад
LyricalHertz
197 подписчиков
1 262 просмотра · 2 нед. назад
|| श्री ||
🎵 LyricalHertz - हर्षद पाटील presents...
राहतोया भाड्याच्या घरात मी.......
स्वतःच्या घराचं स्वप्न उराशी बाळगून, महागड्या शहरात रोज संघर्ष करणाऱ्या जिद्दी माणसाच्या भावना व्यक्त करणारं हृदयस्पर्शी मराठी मुक्तछंद गीत. आर्थिक ओढाताण, कुटुंबासाठीची धडपड, मनातील वेदना आणि स्वतःचं घर मिळवण्याची आशा यांचा संगीतमय आविष्कार...
(मी एक मुक्त छंद कविता लिहिली होती, त्याचंच हे गीत)
🎼 SONG CREDITS & MUSICAL DETAILS
Lyrics : ©® हर्षद ज. पाटील
Music, Song Designed & Created By: Harshad Patil
Channel: LyricalHertz
राग - थाट: काफी
Key: A♯ Major
Notes: A♯ – C – D – D♯ – F – F♯ – G♯
BPM: 91
📧 Enquiries & Licensing:
Lyricalhertz@gmail.com
All Rights Reserved. Unauthorized copying, re-uploading, adaptation or commercial use is prohibited without permission.
#राहतोयाभाड्याच्याघरातमी #मराठीगीत #मराठीमुक्तछंद #MarathiSong #MarathiMusic #LyricalHertz #HarshadPatil