माहूरगडच्या श्री रेणुका देवी दर्शनाला कसे जायचे? How to reach Renuka Devi Temple, Mahurgad?
आपला मराठी कट्टा
0:00 / 0:00
माहूरगडच्या श्री रेणुका देवी दर्शनाला कसे जायचे? How to reach Renuka Devi Temple, Mahurgad?
81 717 просмотров · 1 год назад
आपला मराठी कट्टा
1,57 тыс. подписчиков
81 717 просмотров · 1 год назад
65K+ Views #mahurgad #renukamata #travelvlog
#mahurgad #shrirenukadevimahur #mahurdarshan #renukamata
#mahurgadrenukamata
How to reach Mahurgad Renuka Devi - Full guide
माहूरगड I रेणुका माता मंदिर I श्री दत्तात्रेय शिखर I अनुसूया माता मंदिर
संपूर्ण माहूर दर्शन-रेणुकादेवी
माहूर गडाची निर्मिती कशी झाली | श्री रेणुका देवी चा वध कोणी केला
आई रेणुकामाता माहुर गडावर कशी प्रकट झाली?
रेणुकादेवी आणि यल्लमा देवी यांचे नाते काय
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांन पैकी एक असलेले आद्य शक्तीपीठ अर्थात माहूरगड निवासिनी जगतजननी श्री रेणुका देवी.
माहूर, जिल्हा नांदेड येथील गडावर हे शक्तीपीठ आहे, हे मंदिर यादवकालीन असून हेमाडपंती शैलीतील आहे. आत साक्षात श्री रेणुका माता तांदळा स्वरूपात विराजमान आहे. संपूर्ण दर्शनसाठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर आणि या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
माहूरगडवर जायला २३१ पायऱ्या आहेत तसेच गडावरून भगवान परशुराम मंदिरात जाण्यासाठी १६० च्या आसपास पायऱ्या आहेत, डोली ची व्यवस्था इथे नाहीये पण रोपवे लवकरचं येईल असे सांगण्यात येते..
Navratri special. Naudevi darshan.
नवरात्री स्पेशल. नऊदेवी दर्शन. नवरात्री विशेष.
@aplamarathikatta