Перейти к содержимому

Pune Metro Line 3 Women Pilots Exclusive | मेट्रो चालवताना भारावलेल्या महिला पायलट्सचे भावूक शब्द

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Pune Metro Line 3 Women Pilots Exclusive | मेट्रो चालवताना भारावलेल्या महिला पायलट्सचे भावूक शब्द

2 895 просмотров · 5 ч назад
LetsUpp Marathi
710 тыс. подписчиков
2 895 просмотров · 5 ч назад
Pune Metro Line 3 Women Pilots Exclusive | मेट्रो चालवताना भारावलेल्या महिला पायलट्सचे भावूक शब्द - पुणे मेट्रो मार्गिका 3 हा सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) साकारलेला देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे, जो टाटा आणि सिमेन्स यांच्या संयुक्त प्रकल्पातून उभा राहिला आहे. या मार्गिकेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ती देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो ठरणार आहे. दरम्यान महिला मेट्रो पायलट यांच्याशीं साधत त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न लेट्अपने केला. - #PuneMetro #MetroLine3 #WomenPilots #WomenPower #WomenEmpowerment #PuneNews #TataSiemens #WomenInMetro #MetroProject #PuneInfrastructure #WomenAtWork #MetroNews #LatestNews #LetsUppNews #LetsUppMarathi - Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/