प्रिये पहा गायक :छोटा गंधर्व नाटक :सौभद्र PRIYE PAHA
SWARDARSHAN MUSIC COMPANY
0:00 / 0:00
प्रिये पहा गायक :छोटा गंधर्व नाटक :सौभद्र PRIYE PAHA
10 184 просмотра · 3 года назад
SWARDARSHAN MUSIC COMPANY
2,61 тыс. подписчиков
10 184 просмотра · 3 года назад
गंधर्व गायकी अनुभवण्याची सुवर्ण संधी प्रिये पहा या ओळीतील आर्जव एकदा ऐकूनच पहा खास करून गाण्यातील शेवटचा मुखडा
गायन समाधीचा अनुभव घ्या १५ मिनटे कधी संपली ते कळणार हि नाही. पूर्वीची रात्रभर चालणारी नाटके आणि त्यातील अप्रतिम गाणी त्याचीच हि एक झलक..
आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि निवांत गाणे ऐका आवडले तर जरूर शेअर आणि लाईक करा . .तुम्ही सबस्क्राइब न केल्यामुळे जाहिरात करुन आलेले उत्पन्न फक्त यु ट्यूब ला मिळते सबस्क्राइब करा देशप्रेम दाखवा १००० स्बस्क्राइबर चा पल्ला गाठायला आम्हाला मदत करा .
मराठी माणसाचं वेड म्हणजे नाट्यसंगीत
नाट्यसंगीत म्हणजे स्वरदर्शन ही गाजलेली कंपनी