गावाकडचा रविवारचा बाजार ❤️| कुंबळेच्या बाजारात आजची खास भटकंती | Ratan Kasare
Ratan Kasare Vlogs
0:00 / 0:00
गावाकडचा रविवारचा बाजार ❤️| कुंबळेच्या बाजारात आजची खास भटकंती | Ratan Kasare
302 просмотра · 3 недели назад
Ratan Kasare Vlogs
347 подписчиков
302 просмотра · 3 недели назад
गावी गेलो असताना कुंबळेच्या रविवारच्या बाजारात फेरफटका मारण्याचा सुंदर अनुभव घेतला. ❤️
गावाकडची बाजारपेठ, तिथली लगबग, लोकांची गर्दी आणि आपल्या कोकणातल्या साध्या-सोप्या जीवनाची एक खास झलक या ब्लॉगमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 🛍️🌿
गावाकडच्या अशाच सुंदर आठवणी आणि प्रवासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनेलला Subscribe करा आणि व्हिडिओ आवडला तर Like आणि Share नक्की करा. ❤️