खऱ्या साधूची ओळख? डॉ. नारायण महाराज जाधव यांचे मार्गदर्शन | VAARI Marathi
VAARI MARATHI | Podcast and Conversations
0:00 / 0:00
खऱ्या साधूची ओळख? डॉ. नारायण महाराज जाधव यांचे मार्गदर्शन | VAARI Marathi
3 955 просмотров · 1 год назад
VAARI MARATHI | Podcast and Conversations
6,59 тыс. подписчиков
3 955 просмотров · 1 год назад
🙏 VAARI | वारी (मराठी )मध्ये तुमचे स्वागत! 🙏
आमच्या विशेष पॉडकास्टमध्ये डॉ. नारायण महाराज जाधव यांच्याशी आम्ही साधक जीवन, भक्ती मार्ग आणि अध्यात्मावर मनमोकळा संवाद साधला.
या छोट्या क्लिपमध्ये बाबा "स्थितप्रज्ञ" कोण असतो आणि तो कसा ओळखावा? यावर सखोल मार्गदर्शन करत आहेत. भगवद्गीतेत वर्णन केलेला स्थितप्रज्ञ साधक कोणत्या गुणांनी ओळखता येतो? जाणून घ्या या ज्ञानमय संभाषणातून.
🌟 हा ज्ञानप्रवाह तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की पहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा!
📢 तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि पुढील पॉडकास्टसाठी सूचना द्या.
🎙️ मुलाखतकार : नरेंद्र पाटील
🎥 व्हिडिओ संपादन: सुरज पोकळे
#MMQMarathi #Spirituality #BhaktiMarg #Podcast #NarayanMaharajJadhav #SadhakJivan #BhagavadGita #Sthitaprajna #AadhyatmikMarg #SanatanDharma