Перейти к содержимому

उभा जन्म वाया गेला आत्म जागृती गीत जगन तुपे निरंकारी गीत

सप्तसूर मिक्स मराठी

0:00 / 0:00

उभा जन्म वाया गेला आत्म जागृती गीत जगन तुपे निरंकारी गीत

3 370 просмотров · 1 месяц назад
सप्तसूर मिक्स मराठी
67 подписчиков
3 370 просмотров · 1 месяц назад
अप्रतिम सुंदर रचना गीतकार. परशुराम कारंडे (समीप) गायक. जगन तुपे संगीतकार. सोनू अजमेरी *मोह मायेच्या आहारी जाऊन प्रपंचात गुरफटलेला माणूस गुरू कृपा होताच आत्म जागृतीच्या प्रभावाने आत्मज्ञाना विना जीवन कसं व्यर्थ आहे त्या बद्दलचे भाव अगदी कळवळीने व्यक्त करत आहे, विरहाचे ते भाव या गीतातून अवश्य श्रवण करा, गीत आवडले तर लाईक शेअर कॉमेंट्स आणि "सप्तसूर मिक्स मराठी" या आध्यात्मिक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती.*🌹🙏🧎‍♂️