|| स्पर्धक क्रमांक-11 || बुवा- रमेश सावंत ||
todayajitvlog
0:00 / 0:00
|| स्पर्धक क्रमांक-11 || बुवा- रमेश सावंत ||
2 230 просмотров · 1 мес. назад
todayajitvlog
1,71 тыс. подписчиков
2 230 просмотров · 1 мес. назад
🎵 अभंग गायन स्पर्धा २०२६ | TodayAjitVlog 🎵
🙏 जय हरी विठ्ठल! 🙏
TodayAjitVlog आयोजित अभंग गायन स्पर्धा २०२६ मध्ये आम्ही सहभागी होत आहोत.
🎤 मुख्य गायक: बुवा - रमेश सावंत
🪘 पखवाज वादक: शुभम मांडवकर
🥁 तबला वादक: अनिकेत परब
👥 कोरस मंडळ : 1)आशिष साळकर 2)अथर्व सावंत
3) विघ्नेश सावंत 4) जगदीश सावंत
स्पर्धेचे आयोजक:
🌟 शौर्यशेठ अमित शिरसेकर
📌 महत्त्वाचे:
या व्हिडिओला मिळणाऱ्या YouTube Likes च्या आधारे स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल.
📅 व्हिडिओ पाठवण्याचा कालावधी: १ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६
🏆 निकाल: २५ सप्टेंबर २०२६, रात्री ९ वाजता
📞 व्हिडिओसाठी संपर्क:
8767953030 / 7499476060
सर्व अभंगप्रेमी व रसिकांनी व्हिडिओला Like 👍 करून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.
🙏 विठ्ठल नामाचा गजर करूया आणि अभंगवाणीचा वारसा जपूया! 🙏
#अभंगगायनस्पर्धा #अभंग #अभंगवाणी #TodayAjitVlog #भजन #वारकरी #विठ्ठल #पंढरी #मराठीभजन #अभंगस्पर्धा #SantTukaram #SantDnyaneshwar #Pakhawaj #MarathiMusic #BhaktiGeet