प्रभुवरा क्षमा करी मजला | Prabhuwara Kshama Kari Majla | मराठी भक्तीगीत | Pratik Music
PRATIK MUSIC
0:00 / 0:00
प्रभुवरा क्षमा करी मजला | Prabhuwara Kshama Kari Majla | मराठी भक्तीगीत | Pratik Music
227 просмотров · 6 дн. назад
PRATIK MUSIC
3,61 тыс. подписчиков
227 просмотров · 6 дн. назад
🙏 प्रभुवरा क्षमा करी मजला 🙏
🎼 गीताचे बोल | Lyrics
प्रभुवरा क्षमा करी मजला
विनवितो तुज अपराधी तुला । धृ ॥
स्वैराचारे जीवन जगलो
चरणी तुझा मी कधी ना आलो
तव प्रेमाला मी अंतरलो
तरी परम मंगल ॥ ३ ॥
प्रभुवरा क्षमा करी मजला...
म्हणती तुजला दयेचा सागर
सर्व सुखाचे तू ही सागर
घाली मजवर दयेची पाखर
जीवा अणु तापला ॥ २ ॥
प्रभुवरा क्षमा करी मजला...
मरते समये खांबावरली
केलीस प्रीती वैऱ्यावरती
म्हणती बापा क्षमा कर त्या प्रती
तोड नसे तव प्रीतीला ॥ ३ ॥
प्रभुवरा क्षमा करी मजला...
🙏 हे भक्तीगीत आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
🎵 Pratik Music वर अशाच सुंदर मराठी भक्तीगीतांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा.
#PratikMusic #प्रभुवराक्षमाकरीमजला #मराठीभक्तीगीत #marathibhaktigeet #marathidevotional #bhaktigeet #marathisong #devotionalsongs #मराठीगाणी #marathilyrics