Перейти к содержимому

आदित्य वेड्स आराध्या भाग -४ |जबरदस्ती चे लग्न| मनाविरुद्ध चे लग्न|मराठी कथा |

Arpita voice marathi

0:00 / 0:00

आदित्य वेड्स आराध्या भाग -४ |जबरदस्ती चे लग्न| मनाविरुद्ध चे लग्न|मराठी कथा |

4 639 просмотров · 6 часов назад
Arpita voice marathi
11 тыс. подписчиков
4 639 просмотров · 6 часов назад
आदित्य वेड्स आराध्या भाग -४ |जबरदस्ती चे लग्न| मनाविरुद्ध चे लग्न|मराठी कथा | गैरसमजांच्या वादळात अडकलेले आदित्य आणि आराध्याचे नाते आता एका अत्यंत धक्कादायक वळणावर आले आहे. डिव्होर्स पेपर्सवर साईन झाल्यानंतरही आराध्याने आदित्यच्या घरातच राहण्याचा खंबीर निर्णय घेतला आहे. घरातील इतर स्त्रियांकडून होणारा छळ आणि अपमान सहन न करता, आराध्याने अखेर आदित्यला थेट आव्हान दिले आहे. काय होणार जेव्हा आराध्या स्वतःच्या स्वाभिमानासाठी या घरात राहून आदित्यच्या मयुरीला चोख उत्तर देणार? कथेचा हा उत्कंठावर्धक भाग शेवटपर्यंत नक्की पहा. #आदित्यवेड्सआराध्याभाग-४ #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #जबरदस्तीचेलग्न #मनाविरुद्धचेलग्न #मनाविरुद्धझालेलेलग्न #लग्नानंतरचेप्रेम #प्रेमलग्नानंतरचे #भावनिककथा #प्रेम कथा मराठी #Marathikatha #Marathistory #ArpitavoiceMarathi #lovestoryMarathi #novelstoryMarathi #emotionalstoryMarathi #lovestoryMarathi #romanticstoryMarathi #lagnanantarchePrem