Перейти к содержимому

RANGANA FORT दुर्गम ,थरारक,रांगडा असा सह्याद्रीच्या कोंदणात कोरलेला रांगणा

Shreyas Kadam 27

0:00 / 0:00

RANGANA FORT दुर्गम ,थरारक,रांगडा असा सह्याद्रीच्या कोंदणात कोरलेला रांगणा

1 201 просмотр · 1 год назад
Shreyas Kadam 27
322 подписчика
1 201 просмотр · 1 год назад
रांगणा म्हणजे गडप्रेमी साठी पर्वणीच . दुर्गम जंगलाच्या पोटात असणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या गडांमध्ये स्थान मिळवणारा हा कोल्हापुरातला रांगणागड म्हणजे प्रसिद्धगड उर्फ रांगणा . घनदाट जंगले , पठार , उंच , सखल जंगलातून खडतर पायवाट , दमायला लावणारा गडाचा आवाका , गडावरची मंदिरे , तलाव अगदी पहावी अशी आणि त्यावेळेची युद्धनीतीचा अभ्यास करून बनवलेले बुरुज द्वारांची रचना अभ्यासण्यासारखी . कितीही खडतर असला तरी त्याच्याकडून मिळणारा अनुभव साहस , जिद्द ऊर्जा , आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन घेऊन जातो. गडकिल्ले हा आपला फक्त स्वाभिमान नाही तर वारसा ही आहेत. त्याचं जतन करणं त्यांची स्वच्छता राखणं पावित्र्य जपणं ही माझी , आपली आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे. Camera assistant shreyas kadam Editor shreyas kadam #rangana #रांगणा #konkan #view #vlog