Перейти к содержимому

Budget PYQ मधून परीक्षेत प्रश्न कसे येतात? 2| Common Sense Tricks | MPSC + तलाठी #mpsc #talathi

MPSC by Namdev P sir

0:00 / 0:00

Budget PYQ मधून परीक्षेत प्रश्न कसे येतात? 2| Common Sense Tricks | MPSC + तलाठी #mpsc #talathi

2 849 просмотров · Трансляция закончилась 2 нед. назад
MPSC by Namdev P sir
4,11 тыс. подписчиков
2 849 просмотров · Трансляция закончилась 2 нед. назад
🔥 BUDGET PYQ SERIES | MPSC COMBINE + TALATHI BHARTI 🔥 अर्थसंकल्पावरील प्रश्न आता सोडवा Common Sense आणि Smart Tricks वापरून! आज रात्री 8 वाजता आपल्या Live Class मध्ये आपण Budget (अर्थसंकल्प) या महत्त्वाच्या घटकावरील PYQ सोडवणार आहोत. 📚 या क्लासमध्ये काय शिकाल? ✅ Budget PYQ — मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न ✅ महसुली जमा व महसुली खर्च ✅ भांडवली जमा व भांडवली खर्च ✅ अर्थसंकल्पीय तूट ✅ प्रश्न सोडवण्याच्या Common Sense Tricks ✅ पर्यायांमधून योग्य उत्तर कसे निवडायचे? ✅ परीक्षेसाठी महत्त्वाचे Economy Concepts 🎯 कोणासाठी उपयुक्त? • MPSC Combine Group B & C • तलाठी भरती • MPSC राज्यसेवा व इतर संबंधित स्पर्धा परीक्षा ⏰ LIVE TIME: आज रात्री 8:00 वाजता विद्यार्थ्यांनो, Live मध्ये सहभागी व्हा, प्रश्नांची उत्तरे द्या आणि आपली तयारी अधिक मजबूत करा! 👍 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा. 📲 मित्रांसोबत SHARE करा. 🔔 पुढील क्लाससाठी CHANNEL SUBSCRIBE करा. #BudgetPYQ #MPSCCombine #TalathiBharti#MPSCCombine #TalathiBharti #BudgetPYQ #MPSCEconomy #MPSCPYQ #MPSCPreparation #BudgetMarathi #CommonSenseTricks #CombineExam #अर्थसंकल्प