Перейти к содержимому

Tumbbad Movie Re-release : तुंबाडमधला Hastar पुराणांमध्ये खरंच होता? Greek Mythology शी कनेक्शन काय

BolBhidu

0:00 / 0:00

Tumbbad Movie Re-release : तुंबाडमधला Hastar पुराणांमध्ये खरंच होता? Greek Mythology शी कनेक्शन काय

601 492 просмотра · 2 года назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
601 492 просмотра · 2 года назад
#BolBhidu #TumbbadMovie #HastarRealStory पूर्ती की देवी, अंतहीन सोनें और अनाज का प्रतीक है. और ये 'प्रिथ्वी' देवी की कोख है. जब ब्रम्हांड की शुरुवात हुई, तो देवीने ईसी कोख से सोला करोड देवीदेवताओं को जन्म दिया, पर देवी को सबसे ज्यादा प्यार था अपनी पहिली संतान सें... हस्तर सें... पर आज किसी भी वेद पुराण में ढुंढले उसका नाम नही मिलेगा... तुंबाडमध्ये हस्तरचा हा इंट्रो कानावर पडतो आणि अंगावर सरसरुन काटा येतो. या इंट्रोच्या शेवटी एक डायलॉग आहे, हस्तर का श्राप हमारे लिये वरदान है. या एका शापातून मिळणाऱ्या वरदानाभोवती तुंबाडची स्टोरी फिरत राहते, जी आपल्याला एखाद्याची लालसा किती टोकाला जाऊ शकते हे दाखवते, जी आपल्याला दाखवते, एक राक्षस कधीच न वाचलेला, कधीच न ऐकलेला, त्याचं नाव... हस्तर. तुंबाड १३ सप्टेंबरला पुन्हा रिलीझ झालाय, पहिल्यावेळी थिएटरमध्ये पिक्चर बघायचा चान्स हुकलेल्यांनी आता संधी सोडू नये अशी चर्चा आहे, पण कधी डोक्यात आलंय का ? हस्तर नावाचा दैत्य खरंच होता का ? पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आहे का ? असला तर तो कसा आणि नसला तर हस्तर आला कुठून ? ही स्टोरी याच प्रश्नांच्या उत्तराची, ही स्टोरी हस्तरची चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/