Aai EKVIRA DEVICHYA DUSSEHRA UTSAV -श्री आई एकवीरा देवीच्या दसरा उत्सव दसरा होम सोहळा
Pankaj s Pirkad
0:00 / 0:00
Aai EKVIRA DEVICHYA DUSSEHRA UTSAV -श्री आई एकवीरा देवीच्या दसरा उत्सव दसरा होम सोहळा
114 просмотров · 5 дн. назад
Pankaj s Pirkad
387 подписчиков
114 просмотров · 5 дн. назад
🙏 श्री आई एकवीरा देवीच्या दसरा उत्सव 🙏
दसरा होम सोहळा-कार्ला लोणावळा येथील श्री एकवीरा देवीच्या दसरा विजयादशमी उत्सवाला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आश्विन महिन्यातील शारदीय,नवरात्रोत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी अत्यंत उत्साहात होते दसऱ्याच्या दिवशी आई एकवीरीच्या दर्शन घेण्यासाठी आम्ही रात्री बारा वाजता निघालो खोपोलीमध्ये पोहोचतात आम्हाला (०३:३०) झाले आई एकविरेच्या पायथ्या ची पोस्ट आम्हाला खूप गर्दी भेटली वरती पोहोचताच आम्ही दर्शन घेण्यासाठी उभे राहिलो आमचे ०३:०० तासानंतर दर्शन झालं(कर्जत येथून कार्ला एकवीरा देवी मंदिर साधारण ४४ ते ५० किलोमीटर अंतरावर आहे।)
Sri I Ekvira Devichya Dasara Utsav
Dasara Home Sohla-Karla is the great historical and cultural heritage of Sri Ekvira Devi's Dasara Vijayadashami Utsav at Lonavala. On the day of Ashwin month, Sharadiya, Navratri Tsavachi says, with great excitement on the day of Dasrayya, we left at 12 o'clock in the night to have darshan of Ekvira and reached Khopoli (03:30). We got a very hot post of Ekvira and reached there at that time, we got up for darshan at 03:00. (Karla Ekvira Devi temple is at a normal distance of 44 to 50 kilometers from Karjat.)
#EkviraAai #DussehraSpecial #AaiEkvira #KarlaGad #AagriKoli #MarathiVlog #DussehraHoma #आईएकवीरा #Maharashtra #India