Перейти к содержимому

नवरात्री स्पेशल फराळ 😋 | पुण्यात कुठे मिळतात उपवासाचे पदार्थ?

Anushree Darwatkar

0:00 / 0:00

नवरात्री स्पेशल फराळ 😋 | पुण्यात कुठे मिळतात उपवासाचे पदार्थ?

7 272 просмотра · 11 дн. назад
Anushree Darwatkar
305 подписчиков
7 272 просмотра · 11 дн. назад
नवरात्री सुरू म्हणजे उपवास सुरू! 😍 पण रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो ना? म्हणून आजच्या व्लॉगमध्ये आपण पुण्यातले 3 फूड स्पॉट्स एक्सप्लोर केले आहेत, जिथे मिळतात उपवासाचे वेगवेगळे पदार्थ! साबुदाणा वडा, उपवासाची मिसळ, खिचडी, घावन आणि बरंच काही! 😋 तर पुण्यात उपवासाचं काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचं असेल, तर हा व्लॉग नक्की बघा आणि तुमचा आवडता स्पॉट कमेंटमध्ये सांगा! 📍 1. प्रभा विश्रांती गृह 🥣 साबुदाणा वडा – ₹70 📍 Address: 570, नरसिंह चिंतामणी केळकर रस्ता, शनिवार पेठ, पुणे, महाराष्ट्र – 411030 📍 Google Maps: https://maps.app.goo.gl/bhwQerZHPJgy9... 📍 2. आप्पा 🥣 खिचडी काकडी – ₹95 🥛 ताक – ₹30 🍬 शेंगदाणा लाडू – ₹13 📍 Address: ग्राउंड फ्लोअर, पलक हाईट्स, Z ब्रिजसमोर, नारायण पेठ, पुणे, महाराष्ट्र – 411030 📍 Google Maps: https://maps.app.goo.gl/7dnKDgWUmLH2T... 📍 3. बादशाही स्नॅक्स (NRH Badshahi) 🥟 उपवासाची कचोरी – ₹70 🍲 उपवासाची मिसळ – ₹120 🥞 उपवासाचे घावन – ₹90 🥛 पीयूष – ₹90 📍 Address: श्री चिंतामणी, 474/1, टिळक रस्ता, न्यू इंग्लिश स्कूलसमोर, रामाश्रम सोसायटी, लोकमान्य नगर, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे – 411030 📍 Google Maps: https://maps.app.goo.gl/8bW6ejNkcb1mC... ✨ YOU MAY ALSO LIKE ▶️    • Pune’s Old Restaurant & Its Remarkable Leg...   ▶️    • घरगुती व्यवसाय, मोठी स्वप्नं  ❤️ Ep. 1  उक...   📸 Follow me on Instagram https://www.instagram.com/meraki_anus... 🎵 Music Credits Music downloaded from Epidemic Sound https://www.epidemicsound.com/ 1. https://www.epidemicsound.com/music/t... 2. ⁠https://www.epidemicsound.com/sound-e... 3. ⁠https://www.epidemicsound.com/sound-e... 4. Sabor de Chachacha - https://www.epidemicsound.com/music/t... Videography & Edit - Alok Deshpande If you enjoyed this vlog, LIKE, SHARE and SUBSCRIBE to my channel for more Pune food trails, shopping vlogs, local discoveries and lifestyle videos. ❤️ Comment below and tell me which upvas food spot you would love to visit! #PuneFoodVlog #NavratriSpecial #UpvasSpecial #PuneFoodies #PuneDiaries