संपूर्ण हरिपाठ: मन:शांतीसाठी रोज नक्की ऐका | संत ज्ञानेश्वर महाराज
शास्त्रीतीरी संप्रदाय
0:00 / 0:00
संपूर्ण हरिपाठ: मन:शांतीसाठी रोज नक्की ऐका | संत ज्ञानेश्वर महाराज
2 044 просмотра · 1 месяц назад
शास्त्रीतीरी संप्रदाय
263 подписчика
2 044 просмотра · 1 месяц назад
संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा भक्तीमार्ग आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात एकूण २८ अभंग आहेत. या अभंगांमधून हरिनामस्मरण, विठ्ठल भक्ती, संतसंग आणि भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगितले आहे.
📿 संपूर्ण हरिपाठ – २८ अभंग
या व्हिडिओमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण हरिपाठ भक्तिभावाने ऐकता येईल.
🚩 “राम कृष्ण हरी… विठ्ठल विठ्ठल!” 🚩
हरिनामाचा हा पवित्र गजर आपल्या मनाला भक्तीची अनुभूती देण्यासाठी नक्की ऐका आणि आपल्या परिवारासोबत शेअर करा.
❤️ व्हिडिओ आवडल्यास Like करा
🔔 “शास्त्रीतीरी संत वारकरी संप्रदाय” या YouTube चॅनेलला Subscribe करा
🚩 पांडुरंग हरी | विठ्ठल विठ्ठल | ज्ञानेश्वर माऊली
#संपूर्णहरिपाठ #हरिपाठ #संतज्ञानेश्वरमहाराज
#हरिपाठ #संपूर्णहरिपाठ #रामकृष्णहरी #हरिपाठ #संपूर्णहरिपाठ #हरिपाठLyrics #रामकृष्णहरी #विठ्ठल #विठ्ठलभक्ती #ज्ञानेश्वरमाऊली #तुकाराममहाराज #पंढरी #वारकरी #मराठीभक्ती #भक्तिगीत #मराठीभजन #हरिनाम #विठ्ठलनाम #रामकृष्णहरी